Page 9 of नगरसेवक News
महापालिकेतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेविकांमध्ये झालेल्या मारहाणीचे प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी…
माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक रविकुमार गिरधारीलाल गुलाटी यांचे जातवैधता प्रमाणपत्र नाशिकच्या जातपडताळणी समितीने अवैध ठरविले होते.
निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही म्हणून जिल्हाधिका-यांनी अपात्र ठरविलेल्या संगमनेर व शिर्डीच्या नगरसेवकांना राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला. आयोगाने…
काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्का यांच्यावर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर रोखण्याबाबतची तक्रार शनिवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात देण्यात आली.
महापालिकेचे हजारो कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त महापालिका मुख्यालयात येणारे अभ्यागत, पत्रकार व अन्य मंडळी मुख्यालयातील कँटिनमध्ये क्षुधाशांती करतात. तेथीलच पाणीही पितात.…
महापालिका आणि बेस्ट कर्जबाजारी झाल्या तरी चालेल पण जास्तीतजास्त गोष्टी आपल्याला फुकटात कशा मिळतील याची मोर्चेबांधणी सोडायची नाही, असा कोडगेपणा…
निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेवर सादर न केल्याबद्दल तीन नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी अपात्र ठरवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल एक लाख ७५ हजार अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी मात्र…
येथील साहाय्यक निरीक्षकासह अन्य एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यातील महिनाभरापासून गायब असलेला संशयित राष्ट्रवादीचा नगरसेवक चंद्रकांत…
कोल्हापूर महानगरपालिकेसमोर प्रस्तावित असलेली ऑनलाइन टेंडर प्रक्रिया मागे घेण्यासाठी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर केलेली आगपाखड, महापौरांसमोर येऊन नगरसेवकांनी…
कॉंग्रेसचे नगरसेवक करीम लाला काझी यांच्या गुन्ह्य़ांची यादी वाढतच चालली असून, आपणास चंद्रपूर जिल्हा व लगतच्या जिल्ह्य़ातून दोन वर्षांकरिता हद्दपार…
तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ घाऊक बाजारातून हापूस आंबे घरी नेणाऱ्या कर्जतच्या शिवसेना नगरसेवकाला आज आपली दबंगगिरी चांगलीच महागात पडली.