पीएमपीचा पदभार स्वीकारल्यांतर डॉ. श्रीकर परदेशी यांचे सक्षम नेतृतव मिळाल्यामुळे पीएमपी प्रगतिपथावर जाईल, असा विश्वास आजी-माजी नगरसेवकांनी व्यक्त केला असून…
पिंपरी महापालिकेत १७ वषापूर्वी समाविष्ट झालेल्या आणि विकासापासून वंचित राहिलेल्या गावांमधील खदखद शनिवारी सभेच्या निमित्ताने उफाळून आली. येथील सर्वपक्षीय १५…
गंगाखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट यांच्यासाठी मतदारांना प्रलोभन दाखवताना होत असलेल्या पसेवाटप प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.…
विमाननगर परिसरात महापालिकेने बांधलेल्या स्केटिंग रिंगला राष्ट्रवादी नगरसेवकाच्या नातेवाईकाचे नाव देण्यावरून सुरू झालेल्या वादाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
बेकायदेशीर नळजोड अधिकारी आणि नगरसेवकांच्याच आशीर्वादाने दिले जात असल्यामुळे फक्त टंचाईच्या काळात त्यांच्यावर अल्पशी कारवाई केली जाते ही या कारवाईमागची…
नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे करण्याचा प्रस्ताव होता. सभागृहाच्या अत्याधुनिकीकरणाचा लाभ घेणाऱ्या नगरसेवकांनी अचूक हजेरीला मात्र विरोध केला आहे.