Page 3 of भ्रष्टाचार News

एकाच गोदामातील कांदा पहिल्यांदा एनसीसीएफचा आणि पुन्हा नाफेडचा असल्याचे दाखवून खरेदीत गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.

सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात निवेदन देत सुरक्षा रक्षक निविदा आणि अन्य कथित घोटाळ्यांप्रकरणी कुलगुरू डॉ.…

अपहार उघडकीस येताच संबंधित शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणामधील आरोपी बाल विकास प्रकल्प अधिकारी वनिता विनायक काळे यांना अटकपूर्व…

अपघात असल्याचे भासवून सुपारी देत सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक पुट्टेवार हिच्या गडचिरोलीतील अनेक कारनाम्यांची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील १५ मंत्री ‘पुढल्या पिढी’तले आणि ज्या पक्षांशी भाजपने घरोबा केला आहे वा होता त्यापैकीही अनेक पक्ष एका कुटुंबाहाती;…

सातबारा पत्रकी नाव नोंद करून दाखला देण्यासाठी खासगी व्यक्ती रणजीत पाटील याने मंडल अधिकारी अभिजीत पवार यांच्यासाठी २० हजार रुपये…

राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडले होते.

इशाराकर्त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचा फलक बांधलेले चक्क गाढव पालिका परिसरात आणल्याने उपस्थित आचंबित झाले तर, कराडकरांमध्ये खळबळ उडाली.

राजकीय पक्षाचा आरोपी म्हणून आरोपपत्रात उल्लेख होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. त्यासाठी ‘ईडी’ने कोणता आधार घेतला?

भाजपकडून सुशासनाचे धडे दिले जातात. पण महाराष्ट्रात भ्रष्टाचारी नेत्यांची तळी भाजपचे नेते उचलत आहेत.