Page 41 of भ्रष्टाचार News
एकाच कामाचे दोन वेळा बिल काढून पैसे लाटण्याचा प्रकार वसईत उघड झाला आहे. आमदार निधीतून १ लाख रुपये तसेच लोकवर्गणीतून…
आदिवासी विभागात गेली चार वर्षे सातत्याने खरेदीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून हा विभाग ठेकेदारांच्या हातचे कळसूत्री बाहुले झाल्याची टीका…
मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बाजारात तीनशे ते चारशे रुपयांमध्ये नाइट ड्रेस उपलब्ध असताना आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील सुमारे…
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे जनक, समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘जनतंत्र यात्रा’ उद्या, रविवार ३१ मार्चपासून येथे सुरू होत आहे. अण्णा हजारे हे…
भ्रष्टाचार विरहित महापालिकेचा नारा देत अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित करणारे ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांना…
कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा एखाद्या प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू असेल किंवा त्यासंबधातील काही तक्रारी आल्या असतील तरी त्याबाबत कुठलीही माहिती गोपनीय…
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीअंतर्गत जिल्ह्य़ात सुरू असलेल्या विविध कामांची विशेष दक्षता पथकामार्फत तपासणी करण्याचे काम ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.…
देशातील सातत्याच्या घोटय़ाळ्यामुळेच अर्थव्यवस्था ५ टक्क्यांच्याही खाली प्रवास करेल, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत व्यक्त करत टाटा समूहाचे मानद अध्यक्ष…
एका कर्णबधीर मुलीवरील बलात्काराचा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्यास नकार देणाऱ्या विधी व न्याय विभागाने विक्रीकर विभागातील भरती गैरव्यवहार…
िपपरी पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पातील अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळेच २२५ कोटींचा खर्च ३८० कोटींवर गेला असून पालिकेला १५०…
दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर थांबविण्यासाठी बीड जिल्हयात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले आहे.मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या…
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास बेकायदा खाणकाम आणि भ्रष्टाचाराचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.…