Page 5 of भ्रष्टाचार News
कराडच्या बहुचर्चित शिवशंकर नागरी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराची पोलखोल होवू लागली आहे. पतसंस्थेत तब्बल १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचे…
जिल्हा परिषदेत आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. पनवेल तालक्यातील काही कामांची दोन बिलं काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याची…
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली.…
तीन हजारांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास (लिपिक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
सीबीआयकडून राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये ६७ ठिकाणी युको बँक घोटाळ्याप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
भुसावळ येथील तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) भाडेतत्त्वावर वाहने लावली आहेत.
वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
याप्रकरणी अभियंता खाडेसह पत्नी व मुलीविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी सांगितले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८, राज्यघटनेतील अन्य तरतुदी आणि विधिमंडळ नियमावलीतील तरतुदींनुसार लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात अनेक अडथळे आहेत.
कृपाशंकर सिंह, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी असल्याने दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…
तरुण अधिकाऱ्यांचा आपल्या कामाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन भविष्यातील भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नांदी ठरावी, ही अपेक्षा.