Page 7 of भ्रष्टाचार News
त्याने खामल्यात नुकताच सात कोटींचा बंगला बनवला आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे भूखंड घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तलाठी कार्यालयापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तसेच पोलीस ठाण्यापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत काही कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत.
देशावर कोविडसंकट ओढावले, तेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून…
महाविकास आघाडी सरकारने मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, मुंबई-न्हावाशेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक, सी लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेसमधील मिसिंग लिंक प्रकल्प, कोस्टल…
सुनीता धनगर यांच्यावर कारवाई केल्यानंतर तपासात उघड चौकशीत त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराच्या वडिलांचे दोन महिन्यांपुर्वी नगरपालिका सेवेत कार्यरत असताना निधन झाले.
भ्रष्टाचाराच्या विषवल्लीपुढे आपण हतबल आहोत असे जनतेला वाटत राहाते, पण भ्रष्टाचाऱ्यांना सहज सत्तासहभाग मिळत असताना आणि तपास यंत्रणाही कितपत स्वच्छ…
वाडा तालुक्यामधे सण २०१५ ते सण २०२१ दरम्यान विकास कामे न करताच गारगांव- परळी भागामधे ५८ कोटींची बोगस बिलं काढल्याची…
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पुणे पोलिसांना सुपे यांच्याकडे तीन कोटी ५९ लाख…
बियर दुकानाच्या परवान्यासाठी लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात पालघर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.