loksatta anvyarth Controversies face by m damodaran during his tenure of sebi chief in 2005
अन्यथा: देश बदल रहा है…!

ही गोष्ट नव्या सहस्राकाच्या पहिल्याच वर्षातली. साधारण २३ वर्षांपूर्वीची. म्हणजे तशी ताजीच. भांडवली बाजारात एकाच क्रमांकाचे समभाग दोघाचौघांना वितरित होणं, हर्षद…

amravati bribery cases
शासकीय कामांना लाचेची कीड; पश्चिम विदर्भात लाचखोरीची ‘पन्नाशी’; पैसे दिल्याशिवाय…

राज्यात लाच मागण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. अमरावती विभागही त्यात मागे नाही.

jitendra awhad
Jitendra Awhad: “घोडा माझा लाडका नवी योजना”, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरं येतील”

Jitendra Awhad: जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो, म्हणून…

election, corruption, vidhan parishad
पैशाने पोखरलेली निवडणूक पद्धत आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची गरज

धारदार बनलेल्या धर्मसंघर्षांना बोथट करण्याची, परस्परअस्तित्त्व आणि भागीदारी मान्य करण्याची शक्यता प्रमाणशीर प्रतिनिधित्वातच मिळू शकते.

No corruption in planting 33 crore trees The committee conclusion without inspecting a single site Mumbai
३३ कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार नाही; एकाही स्थळाची पाहणी न करताच समितीचा निष्कर्ष

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यात झालेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीत कोणताही गैरव्यवहार झालेला नसून वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेवर केलेल्या…

pune Irregularities in onion purchase
कांदा खरेदीचा खेळखंडोबा सुरूच; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या, कागदपत्रे रंगवून गैरव्यवहार

एकाच गोदामातील कांदा पहिल्यांदा एनसीसीएफचा आणि पुन्हा नाफेडचा असल्याचे दाखवून खरेदीत गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.

Livestock Development Officer
सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर १७ लाख ८४ हजारांच्या अपसंपदेचा गुन्हा

सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

nagpur university vice chancellor dr subhash chaudhary
कुलगुरू चौधरींमागचे शुक्लकाष्ठ संपेना….आता पुन्हा नव्या चौकशीचा ससेमीरा…….

अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात निवेदन देत सुरक्षा रक्षक निविदा आणि अन्य कथित घोटाळ्यांप्रकरणी कुलगुरू डॉ.…

anganwadi material supply scam
अंगणवाडी साहित्य घोटाळ्यातील आरोपी अधिकारी वनिता काळेंना अटकपूर्व जामीन नाहीच…

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणामधील आरोपी बाल विकास प्रकल्प अधिकारी वनिता विनायक काळे यांना अटकपूर्व…

archana puttewar marathi news
‘पुट्टेवार’प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गप्प का?; पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह

अपघात असल्याचे भासवून सुपारी देत सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक पुट्टेवार हिच्या गडचिरोलीतील अनेक कारनाम्यांची चर्चा आहे.

संबंधित बातम्या