Main accused arrested in Hathras case
हाथरस प्रकरणात मुख्य आरोपीला अटक; देवप्रकाश मधुकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाथरसमधील २ जुलै रोजीच्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीच्या नजफगढ भागातून हाथरस पोलिसांच्या विशेष पथकाने…

41 illegal buildings of Agrawal nagari
वसई: अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश; पालिकेकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा, रहिवाशी हवालदील

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत.

Bench of High Court in Kolhapur
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, पुण्यासाठीचा अशासकीय ठराव अनावधानाने : आ. विश्वजित कदम

कोल्हापूरला खंडपीठ व्हावे ही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जनभावना आहे आणि आपण त्या जनभावने सोबतच आहोत, असे विश्वजित कदम यांनी म्हटले…

Nagpur high court, Nagpur government officers
वसतिगृहे अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, उच्च न्यायालयाचे कठोर शब्दात ताशेरे; प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही, अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका, करोना उपचारात गैरव्यवहाराचा आरोप

करोना काळात २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

maratha reservation marathi news
मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून गोंधळ सुरूच, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये आयोगाला प्रतिवादी करणे अनिवार्य नसल्याचे म्हटले. परिणामी, आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतचा गोंधळही सुरूच राहिला.

National Highways Authority of India
नागपूर : कागदावर ९० टक्के वृक्षारोपण, प्रत्यक्षात मात्र शून्य…’एनएचएआय’चा अजब कारभार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महामार्गावर वृक्षारोपण केले असून त्यापैकी ९० टक्के वृक्षे जगली असल्याचा दावा…

new criminal laws New crimes under the Bharatiya Nyay Sanhita
ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार! भारतीय न्याय संहिता आजपासून लागू; काय आहेत नवे बदल?

नवे कायदे संसदेमध्ये मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते की, आताचे हे कायदे भारतीयांनी तयार केले असून, ते भारतीयांसाठीच…

maratha reservation more than half mps marathi news
मराठा आरक्षण: राज्यात मराठा खासदारांची संख्या निम्म्याहून जास्त; मग ते मागासलेले कसे ? याचिकाकर्त्यांचा प्रश्न

आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

nagpur high court
‘तुम्ही निर्णय घेता की आम्हाला आदेश द्यावा लागेल’, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे; जाणून घ्या काय आहे प्रकरण…

राज्याचा समतोल विकास व्हावा म्हणून शरद पवार मुख्यमंत्री असताना सप्टेंबर १९९४ मध्ये तीन वैधानिक मंडळांची स्थापना करण्यात आली.

foreign scholarships
मोठी बातमी! परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्क्यांची अट रद्द करण्यास नकार; न्यायालय म्हणाले, गुणवत्ता आधारित भेदभाव…

परदेशी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी राज्य शासनाने ७५ टक्के गुणांची अट ठेवली आहे.

Abu Salem 1993 bomb blast marathi news
तळोजा कारागृहातून अन्य कारागृहात हलवू नका, अबू सालेमची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा विशेष न्यायालयात मंगळवारी फेटाळला.

संबंधित बातम्या