court notice complainant over police application on withdraw trp scam case
टीआरपी घोटाळा : खटला मागे घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर भूमिका स्पष्ट करा, न्यायालयाची मूळ तक्रारदाराला नोटीस

फौजदारी दंडसंहितेच्या कलम ३२१ अंतर्गत पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटला मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे.

Court cases can also be predicted with the help of artificial intelligence and optical character recognition technology under the third phase of the e Court project
आता न्यायालयीन खटल्यांचाही अंदाज बांधता येणार, ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर; जाणून घ्या सविस्तर…

हवामानाच्या अंदाजाप्रमाणेच आता भविष्यात दाखल होणाऱ्या न्यायालयीन खटल्यांचाही अंदाज बांधणे शक्य होणार आहे.

Jaya Prada
अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं दिल्ली, मुंबईत दाखल, न्यायालयाचे कडक निर्देश, प्रकरण गंभीर

उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत त्यांचा शोध घेत आहेत.

Although 178 kg of ganja was seized the court acquitted the five accused
१७८ किलो गांजा केला जप्त, तरी न्यायालयाने केली पाच आरोपींची निर्दोष सुटका; वाचा काय आहे प्रकरण…

१८७ किलो गांजाची ट्रकमधून तस्करी करण्याच्या प्रकरणातील पाचही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

Sunil Kedar has fever along with respiratory tract infection nagpur
सुनील केदारांना तापासोबतच श्वसनमार्गातही संक्रमण; ‘एन्जिओग्राफी’बाबत शक्यता तपासणार

न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना रविवारीही १०२ डिग्री ताप आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

court hammer
‘ज्ञानवापी’च्या पुरातत्त्व सर्वेक्षण अहवालासंदर्भात सुनावणी ३ जानेवारीला; वाराणसी न्यायालयाचा निर्णय

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा मोहोरबंद अहवाल उघडून, पक्षकारांना तो सुपूर्द करण्यासंदर्भात सुनावणीसाठी ३ जानेवारी ही तारीख निश्चित केली…

divorce stuck due to parrot
‘पोपट परत दे, तरच घटस्फोट…’, पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयातील प्रकरण चर्चेत

घटस्फोटाचे अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल होत असतात. कधी कधी घटस्फोटाचे कारण क्षुल्लक असते, तर कधी कधी अतिशय छोट्या छोट्या…

court sentences to life imprisonment in tribal girl rape and murder case
आदिवासी बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दिली जन्मठेपेची शिक्षा

पेण तालुक्यातील  मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर  बलात्कार करून तिची  निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Allahabad High Court instruction to speed up the knowledge trial
ज्ञानवापी खटला जलदगतीने चालवावा! अलाहाबाद उच्च न्यायालयाची सूचना

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी वाराणसीच्या न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या १९९१ च्या दिवाणी खटल्यास आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या.

epic games vs google news in marathi, epic games google case in marathi
‘एपिक’ जिंकल्यामुळे आडत्यांचा ‘गेम’!

गूगल आणि ॲपल या दोन्ही कंपन्यांविरुद्ध एपिक गेम्स या कंपनीनं अमेरिकेत खटले भरले होते. यापैकी ‘गूगल’ खटल्याचा निकाल अलीकडेच लागला…

संबंधित बातम्या