विधिमंडळाने संमत केलेली आणि पुन:स्वीकृती केलेली विधेयके राज्यपाल राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
एका अमेरिकी नागरिकाची न्यू यॉर्कमध्ये हत्या करण्याच्या फसलेल्या कटातील सहभागाबद्दल निखिल गुप्ता (५२) यांच्यावर खुनासाठी हल्लेखोर नेमण्याचा आरोप ठेवण्यात आला…