मालेगाव : अद्वय हिरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, कोठडीतला मुक्काम वाढला नाशिक जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज मंगळवारी येथील… By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 17:31 IST
न्यायालयात दाद मागण्यास नागरिकांनी घाबरू नये : चंद्रचूड ‘‘सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 03:54 IST
लोकमानस: नव्या कायद्यांविरुद्ध न्यायालयीन लढाईचा आधार प्रचलित फौजदारी कायद्यात बदल करण्याच्या उद्देशाने संसदेत सादर होणाऱ्या तीन विधेयकांबाबत पी. चिदंबरम यांचा अभ्यासपूर्ण लेख (२६ नोव्हेंबर २०२३) वाचला. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 00:33 IST
रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका; म्हणाले, “सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही” आज शनिवारी अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची… By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 20:52 IST
जिल्हा न्यायालयातही ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ची व्यवस्था, राज्य शासनाने दिले एक कोटी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील ‘डिजिटलायझेशन’ची प्रक्रिया वेगवान केल्यावर आता राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयांनाही अद्यावत करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 15:52 IST
माजी नौसैनिकांना फाशीच्या शिक्षेचं प्रकरण : कतार न्यायालयाने स्वीकारला निर्णयाविरोधातला भारताचा अर्ज या सगळ्यांवर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे मात्र नेमके आरोप काय ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 24, 2023 11:22 IST
महिला हाॅटेल कामगारावर खुनी हल्ला; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी ओळखीतून कृष्णदेव याने महिलेला नियमित संपर्कासाठी मोबाइल संच घेऊन दिला होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 18:54 IST
‘टीसीएस’ला १४ कोटी डॉलरचा भुर्दंड, तिसऱ्या तिमाहीतील महसुलावर परिणाम होणार या घडामोडीची टीसीएसकडून शेअर बाजारांना अधिकृतरित्या माहिती दिली गेली. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 10:33 IST
‘ॲम्वे’कडून बहुस्तर साखळी योजनेतून ४,००० कोटींची लुबाडणूक! ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकरणी ईडीने ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्तही केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 10:15 IST
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ सोमवारी या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे न्यायालयात उभे केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 17:53 IST
मराठा आरक्षण : न्यायमूर्ती संदीप शिंदे विदर्भात येणार, असा आहे कार्यक्रम या दौऱ्यात ते नागपूर व अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 20:23 IST
आरोपीच्या पायाला जीपीएस ट्रॅकर लावून जामीन मंजूर; भारतात पहिल्यांदाच झालेला प्रयोग काय आहे? प्रीमियम स्टोरी भारतात पहिल्यांदाच एखाद्या कैद्याला जीपीएस ट्रॅकर बसवून जामीन देण्याचा प्रयोग जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केला आहे. अशाप्रकारची पद्धत जगात कुठे… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: November 15, 2023 14:41 IST
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम