‘इंडिया’चे शिष्टमंडळ मणिपूरप्रश्नी सरकारला अहवाल देणार; हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचीही मागणी ‘मणिपूरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र भाजप दाखवू इच्छिते, मात्र तेथे हिंसाचार सुरूच आहे. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 01:54 IST
वैवाहिक खटले युद्धपातळीवर; कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश विवाहविषयक खटले युद्धपातळीवर चालवले जाऊन लवकरात लवकर त्यावरील निकाल द्यावा, असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 01:35 IST
सातारा:संतोष पोळ’ला खटल्यासाठी वकील नेमण्याची न्यायालयाची सूचना धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस जी नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 19:07 IST
खरंच ‘न्याय’ मिळाला का? एखादा वाद होतो आणि न्याय मागायची वेळ येते तेव्हा मात्र कायदेशीर आणि बेकायदेशीरमध्ये कसा जमीन- आसमानाचा फरक पडू शकतो, हे… By अॅड. तन्मय केतकरJuly 27, 2023 13:06 IST
नागपूर: पत्नीवर संशय, मुले माझे नाहीत म्हणून दोन्ही मुलांना विहिरीत ढकलले; न्यायालयाने आरोपीला…. संतोष लक्ष्मण मेश्राम (३८ हिंगणा रोड) असे जन्मठेप ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 26, 2023 13:32 IST
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला वीस वर्षांची शिक्षा ; अलिबाग सत्र न्यायालयाचा निर्णय ज्ञानेश धनाजी ठाकूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 18:49 IST
“मुक्त संंबंधांच्या लालसेतून तरुणाईचं जीवन उद्ध्वस्त”, अलाहाबाद कोर्टाने नोंदवलं निरीक्षण! लिव्ह इन, हुकअप्स, सिच्वेशनशिपसारख्या मुक्त संबंधांत तरुणाई अडकते. मात्र, तरुणाईच्या या प्रवृत्तीकडे अलाहाबाद कोर्टाने लक्ष वेधलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2023 17:07 IST
पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणास २० वर्षे सक्तमजुरी दंडाची रक्कम पीडीत मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 14:22 IST
मणिपूरमधील महिलांचा व्हिडिओ हटवण्याचे समाजमाध्यमांना निर्देश, ‘कलम ६९ अ’ काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार या खटल्यात २०१५ साली महत्त्वाचा निर्णय दिला होता. By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 22, 2023 21:34 IST
डोंबिवलीतील तीन जणांची रिक्षा चालकाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, कल्याण जिल्हा न्यायालयाचा निर्णय डोंबिवली पश्चिमेतील तीन जणांनी सहा वर्षापूर्वी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले होते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 12:55 IST
राजूर घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना ३१ जुलै पर्यंत ‘एमसीआर’ १४ जुलै रोजी उपरोक्त महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झालाच नसल्याचा जबाब पोलिसांसमोर दिला होता. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 16:11 IST
निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांची ब्रिजभूषण सिंह खटल्यात एन्ट्री, लढवणार ‘या’ पक्षाची बाजू कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात राऊज अवेन्यू न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली असून याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने ब्रिजभूषण यांचा अंतरिम जामीन मंजूर… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2023 10:44 IST
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका प्रीमियम स्टोरी
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका