court fund
बुलढाणा: खामगाव, संग्रामपूर येथील न्यायालयाचे रुपडे पालटणार, बांधकामासाठी ११७ कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील खामगाव व संग्रामपूर येथील न्यायालयाचे रुपडे पालटणार आहे.

kolhapur 5 years hard labor accused case molesting minor girl
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी; १० हजार रुपये दंडाची शिक्षा

यशवंत राजाराम मेणे (वय ४६,रा. अरवली, संगमेश्वर रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.

20 guns machine gun, cartridges seized suspect shirpur taluka dhule
शिरपूर तालुक्यात संशयिताकडून मशिनगनसह २० गावठी बंदुका, काडतुसे जप्त; वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

संशयितास १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

canada court rulling about thums up emoji
थम्स-अप इमोजीमुळे ५० लाखांचा दंड; कॅनडाच्या न्यायालयाचा निकाल इमोजी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाचा का आहे? प्रीमियम स्टोरी

इमोज वापरल्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाले, असे तुम्ही कधी ऐकले नसेल. पण इमोजीचा अर्थ संदर्भ, संस्कृती आणि घटनांनुसार बदलू शकतो,…

pepsico-delhi high court-lays chips
पेप्सिको कंपनीला उच्च न्यायालयाचा झटका; बटाट्याच्या ‘एफएल २०२७’ वाणाचा वाद काय आहे? जाणून घ्या ….

बटाट्याचे एफएल २०२७ हे वाण रॉबर्ट डब्ल्यू हुप्स यांनी १९९६ साली विकसित केले होते. ते मूळचे अमेरिकेचे होते.

ajit pawars aides acquired sugar cooperative assets at throwaway prices
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण: अजित पवारांच्या निकटवर्तीयांना साखर कारखाने कवडीमोलाने, विशेष न्यायालयाची टिप्पणी

विशेष न्यायालयाने बागरेचा यांच्यासह त्यांच्या तत्कालीन आणि विद्यमान संचालकांमार्फत दोन्ही कंपन्यांना समन्स बजावले आहे.

Important update on the case of Mohammed Shami and Hasin Jahan read what the Supreme Court instructed
Mohammad Shami: सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद शमीला मोठा झटका, चार वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा होणार सुनावणी

Mohammad Shami Team India: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शमी आणि हसीन जहाँच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले…

brazil jair bolsonaro banned for eight year
ब्राझीलमध्ये बोल्सोनारोंवर आठ वर्षे निवडणूक बंदी

विद्यमान अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा यांनी २०२२ च्या निवडणुकीत  बोल्सोनारो यांना पराभूत केल्यानंतर हिंसाचार झाला होता.

supreme court
अमेरिकेतील विद्यापीठांत वंशआधारित प्रवेशांना मनाई, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेशाची प्रक्रिया राबविताना यापुढे वंशाच्या आधारे प्रवेश देता येणार नाही, असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

mumbai court denies bail to avinash bhosale in yes bank loan fraud case
फसवणुकीच्या गुन्हेगारी कटांचा देशाला फटका; अविनाश भोसलेंना जामीन नाकारता विशेष न्यायालयाची टिप्पणी

भोसले यांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाल्याचा आरोप आहे.

adipurush controversy
Adipurush Hearing: “हिंदूंच्या सहनशीलतेची कसोटी का पाहताय? नशीब त्यांनी…”, उच्च न्यायालयानं चित्रपट निर्मात्यांना सुनावलं!

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि सेन्सॉर बोर्डाला सुनावलं आहे.

संबंधित बातम्या