Page 13 of कव्हरस्टोरी News
सोन्याच्या आयातीवर असलेली बंधनं शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. गेला काही काळ वाढलेली…
या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी फक्त सहा जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पुढच्या चार महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे…
मागच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.
केवळ चार सहा महिन्यांपूर्वी ‘आप’ला डोक्यावर घेणाऱ्या मतदारांनी स्थिर सरकारची गरज लक्षात घेऊन भाजपच्या पारडय़ात भरभरून मतं टाकली असली तरी…
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून देशात गाजत असलेली निवडणूक अखेर संपली. ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो निकालसुद्धा लागला. याआधी कितीतरी निवडणुका…
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. पावसाचं प्रमाण कमीजास्त असतं तेव्हा तर…
वयाची ऐंशी पार केलेले पंतप्रधान, साठी ओलांडलेले अर्धेअधिक मंत्रिमंडळ, लोकसभेतील खासदारांचे सरासरी वयोमान ५४ हे आपल्या १५ व्या लोकसभेचे चित्र.
‘आजची तरुणाई काही करत नाही, त्यांना समाजकारण, राजकारण यांत काही रस वाटत नाही. फक्त पार्टीमध्ये आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे…
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी…
कव्हरस्टोरीदुसऱ्याला काहीतरी देणं, आपल्याजवळच्या एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यासाठी त्याग करणं ही संकल्पना अगदी पूर्वापारपासून आहे.
कव्हर स्टोरीआजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या फक्त इंटरनेट या एकाच गोष्टीमुळे.
कव्हर स्टोरीतुम्ही ट्विटर किंवा फेसबुक वापरत नसाल तर तुम्ही या निवडणुकीतल्या सगळ्यात मोठय़ा फार्सिकल आनंदाला मुकणार आहात.