Page 14 of कव्हरस्टोरी News

जग चाललंय ‘५जी’त आपण मात्र ‘केजी’त

कव्हरस्टोरीतसं पाहायला गेलं तर तंत्रज्ञानाशी आपली जवळीक म्हणजे केवळ गरजेपुरतीच. त्याच्या खोलपर्यंत जाण्याचा आपण कधी फारसा प्रयत्नही करत नाही. पण…

आभासी जगात खेळ मांडला! पण, सावध ऐका पुढल्या हाका

कव्हरस्टोरीचलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या…

आयएनएस विक्रमादित्य युद्धनीतीची गेम चेंजर!

नुकत्याच भारतीय नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रमादित्यमुळे आपलं नाविक सामथ्र्य वाढलं आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते तर ती युद्धनीतीमधील ‘गेम चेंजर’…

दीपिका एक्स्प्रेस सुपरफास्ट

कव्हरस्टोरीबॅडमिंटनच्या कोर्टवरील तिचं पदलालित्य देखणं होतंच, पण त्याहीपेक्षा सफाईनं तिची पावलं फॅशन शोमधल्या रॅम्पवर पडली. एकामागोमाग एक फॅशन शो गाजवत…

सनातन्यांनीच केला कायद्याचा तिढा…

कव्हरस्टोरीसमलैंगिक संबंधांचा मुद्दा असो की अंधश्रद्धाविरोधी विधेयक.. आजघडीला या दोन्हींच्या संदर्भात न्यायालयीन तसंच सरकारी पातळीवर घेतल्या गेलेल्या भूमिकेबाबत चर्चा सुरू…

गरज कायदा बदलाची…

कव्हरस्टोरी‘समलिंगी संबंध’ हा गुन्हा नाही असे सांगणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल २००९ साली जेव्हा आला त्यानंतर संपूर्ण समाजात एक प्रकारचे…

आम्ही समलिंगी!

कव्हरस्टोरीआम्हीही माणूसच आहोत..साधारण तीन वर्षांपूर्वी आमची एका संस्थेच्या कार्यक्रमात भेट झाली. सोशल नेटवर्किंगमुळे ओळख वाढत गेली. भेटणे, बोलणे वाढत गेले.…

प्रवास अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा

कव्हरस्टोरी‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश…

तहलका लैंगिकतेचा

कव्हरस्टोरी’तहलका’चे तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या बातम्या आल्यापासून गदारोळ सुरू झाला आहे. इतरांचे गैरप्रकार उजेडात आणणाऱ्याने…

दहशतीच्या चिरेबंदीला भगदाड

कव्हरस्टोरी ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच कार्यालयातील महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि सगळीकडे खळबळ उडाली. लैंगिक छळाच्या…

प्रश्न करियरचा.. आणि काम्प्रोमाइजचा..

कव्हरस्टोरीचित्रपट, टीव्ही या क्षेत्रांतून होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या बातम्या नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. या क्षेत्रात करियर करण्यासाठी येणाऱ्या मुलींना…

वाढत्या शहरीकरणाला डेंग्यूचा विळखा

कव्हरस्टोरीजगाच्या एका कोपऱ्यात काही देशांपुरता मर्यादित असलेला डेंग्यू दुसऱ्या महायुद्धानंतर बराच पसरला. जागतिकीकरणानंतर तर त्याने सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत.…