Page 2 of कव्हरस्टोरी News
ई-पुस्तक हा शब्द मराठीत परिचयाचा झाला तो सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी.
काय आहे ही ई- पुस्तकांची दुनिया आणि त्या दुनियेत मराठी भाषा नेमकी कुठे आहे?
गुरुत्त्वीय लहरींनी आणि कृष्णविवरांनी अभ्यासाकरिता नवी आणि वेगळी दालने खुली केली आहेत.
बहुतांश चर्चा चीन व भारत संघर्ष आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादाभोवतीच फिरत राहिली.
रोहितने निलंबनानंतर म्हणजे १८ डिसेंबरनंतर कुलगुरूंना पत्र लिहून स्वेच्छामरणाची अपेक्षा व्यक्त केली होती
सीईएस म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन.
त्याऐवजी सेटटॉप बॉक्स आयात करून आपण त्यासाठी तब्बल बावीस हजार कोटी रुपये चीनच्या घशात घालतो आहोत
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, वर्ष सरल्याच्या हुरहुरत्या जाणिवेमुळे अनेकांची मने ताळ्यावर नसतात.
‘हॅपी न्यू इअर’ असे म्हणून शुभेच्छा देण्याची पद्धत भारतीयांना शिकायला मिळाली ती पाश्चात्त्यांकडून.