Page 3 of कव्हरस्टोरी News

नऊवारीलाच वेळोवेळी ठेंगा

आजपर्यंत वेगवेगळ्या सिनेमांत टिपिकल पारंपरिक मराठी पेहराव असलेल्या नऊवारीला ठेंगा दाखवला गेला आहे.

निमित्त मस्तानी…

अपुऱ्या माहितीच्या आधारे आपल्याला एवढंच माहीत असतं की मस्तानी एक यावनी होती, नाचणारी कलावंतीण होती…

गांधी त्याला भेटला!

मोहनदास करमचंद गांधी! पंचा नेसलेला, हातात काठी घेतलेला म्हटलं तर एक साधा माणूस.

mahatma gandhi
आत्मसन्मानाचा लढा

दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली.