Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 3 of कोविड-१९ लसीकरण News

covishield
मुंबई: कोविशिल्डच्या तुटवड्यामुळे नागरिक वर्धक मात्रेच्या प्रतीक्षेत

चीनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून करोनाचीना लसीची वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुंबईमधील महानगरपालिकेच्या लसीकरण…

Nasal-vaccine
वर्धक मात्रा घेतलेल्यांना नाकाद्वारेच्या लसीसाठी नोंदणी करता येणार?, करोना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणाले…

“भारतात करोनाच्या तीन लाटा आल्याने अनेक लोक…”, असेही अरोरा यांनी सांगितलं.

corona vaccin
देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव

करोना प्रादुर्भावात वाढ होण्याच्या कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी व त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मंगळवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिक (मॉक…

Covid-19 Nasal Vaccine Price Details in Marathi
भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर! जाणून घ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात किती रुपये मोजावे लागणार

Bharat Biotech Covid-19 Nasal Vaccine Price : भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर झाली आहे. जाणून घ्या सरकारी आणि खासगी…

corona-news
चीनमधून येणाऱ्यांना करोना चाचणी अनिवार्य; जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्यांनाही ‘आरटी-पीसीआर’ अहवाल सक्तीचा

चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना करोनाशी संबंधित ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

Shortage of Covishield in Pune
पुण्यात कोव्हिशिल्डचा तुटवडा; खासगी रुग्णालयेही खरेदीबाबत साशंक

सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या लशींचा साठा वाया गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

corona vaccin
वर्धक मात्रा नाकातून!; ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास मंजुरी

जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

Nasal Vaccine
विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

iNCOVACC Nasal Vaccine: चीनमध्ये नव्याने करोनाची लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये नाकावाटे लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरणाचा वेग वाढणार

New Covid Variant BF.7
विश्लेषण: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF-7 Variant चे भारतात ४ रुग्ण; संसर्गाची लक्षणं कोणती? लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, कारण…

New Covid Variant Omicron BF.7 found in India: जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, डेनमार्क, अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले

covid vaccine
१९.४६ टक्के नागरिकांनीच घेतली वर्धक मात्रा ; देशातील १८ ते ४४ वयोगटाचे चित्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहिती

१८ ते ४४ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी केवळ १९.४६ टक्केच नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीवरून दिसत आहे.