Page 4 of कोविड-१९ लसीकरण News
१८ ते ४४ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी केवळ १९.४६ टक्केच नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीवरून दिसत आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘करोना लस अमृतमहोत्सव’ देशभरात साजरा करण्यात आला.
Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरातील दोन मॉल व ७ डी मार्ट येथे २३ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत विशेष लसीकरण मोहीम राबवली.
राज्यात सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वर्धक मात्रेचा प्रतिसादही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
करोना काळात रखडलेल्या किंवा लांबणीवर पडलेल्या काही गोष्टींचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता आहे. करोना काळात रखडलेले लहान मुलांचे जीवनावश्यक लसीकरण…
राज्यात जुलैपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरुवात झाल्यावर लसीकरणाचा जोरही कमी झाला होता.
मृतांची संख्या कमी करण्यात अस्ट्राझेनेका आणि फायझर या दोन लशींचा सर्वांत मोठा वाटा असल्याचे नुकत्याच एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ठाणे महापालिकेने शहरातील ३२ केंद्रांवर वर्धक मात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पहिल्याच दिवशी सुमारे ८५ हजार जणांचे लसीकरण
मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रांवर शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रेचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद…
पुणे शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना शुक्रवारपासून (१५ जुलै) विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरुवात केली आहे.