भारताने कसा गाठला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा? जाणून घ्या १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीचे मजबूत सुरक्षा कवच आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 14:04 IST
राज्यातील कोविड निर्बंधांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! उपहारगृहे, दुकानांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना येणार! राज्यातील उपहारगृह, दुकानं आणि अम्युझमेंट पार्कविषयी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 18:39 IST
Covid 19 Update : “पुढील तीन महिने अधिक काळजीचे”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा! करोनाची तिसरी लाट आणि सण-उत्सवांचा काळ यामुळे पुढील तीन महिने अधिक काळजीचे असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 20:50 IST
“समुद्र असो वा जंगल भारत जगासाठी उदाहरण” मोदींकडून करोना लसीकरण मोहिमेचं कौतुक देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 17:08 IST
देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८३३ नव्या करोना रुग्णांची नोंद हा गेल्या २०३ दिवसांतील सर्वात लहान आकडा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 10:04 IST
१५ हजार भाविक, हार-प्रसादावर बंदी; शिर्डीच्या साई संस्थानाकडून नियमावली जाहीर शिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2021 13:36 IST
कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख रुपये, आतापर्यंत १५ कोटी ३० लाख रुपये जमा कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 23:02 IST
राज्यात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, शाळांसाठीचे नवे १५ सरकारी नियम एका क्लिकवर अखेर राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. सोमवारपासून (४ ऑक्टोबर) ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2021 19:07 IST
समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते? देशामध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुलांच्या लसीकरणासाठी या लसीकडे गेम चेंजर म्हणून पाहिलं जात असल्याचं अगदी जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनाही म्हटलंय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 13:25 IST
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
Bachchu Kadu : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
“अशा मुलांना तिथेच फोडलं पाहिजे”, बसमध्ये भरगर्दीत तरुणांनी तरुणीबरोबर केलं लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून येईल संताप
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
विश्लेषण : गौतम अदानींविरोधात अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप काय आहेत? भारतीय अधिकाऱ्यांचा काय संबंध? प्रीमियम स्टोरी
“लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा