करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video चीनला करोनाचा आर्थिक फटका बसत असून आता चिनी लोकांकडे पैसेच उरलेले नाहीत असं चित्र पाहायला मिळत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:54 IST
COVID विषयी Whatsapp वर माहिती शेअर केल्यास भरावा लागेल दंड? PIB ने दिलेलं उत्तर नीट वाचा Coronavirus In Maharashtra: राज्यात मॉक ड्रीलच्या माध्यमातून रुग्णालयाची तयारी, व्हेंटिलेटरची उपलब्धता, व इतर संसाधनांची माहिती घेण्यात येत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 29, 2022 09:11 IST
12 Photos Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश New Covid Variant BF.7: या आजारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:20 IST
वर्धक मात्रा घेतलेल्यांना नाकाद्वारेच्या लसीसाठी नोंदणी करता येणार?, करोना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणाले… “भारतात करोनाच्या तीन लाटा आल्याने अनेक लोक…”, असेही अरोरा यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 13:13 IST
चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…” मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:33 IST
“राज्यात अजून करोनाची लाट नाही, पण…”, मॉक ड्रीलनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं विधान; म्हणाले, “गर्दीच्या ठिकाणी…” नव वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता आरोग्य विभाग दक्ष By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 12:08 IST
देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव करोना प्रादुर्भावात वाढ होण्याच्या कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी व त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मंगळवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिक (मॉक… By पीटीआयUpdated: December 28, 2022 08:39 IST
राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत परदेशातील करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असली तरी राज्यातील करोनाची सद्य:स्थिती मात्र सकारात्मक आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 08:45 IST
Covid-19 Nasal Vaccine: ‘कोवीन अॅप’वर नेजल व्हॅक्सिन उपलब्ध; कशी करायची नोंदणी जाणून घ्या Registration Process for Nasal Vaccine: कोविन’वर उपलब्ध झालेल्या नेजल व्हॅक्सिनचा स्लॉट कसा बूक करायचा जाणून घ्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 13:28 IST
पुणे: महापालिकेची रुग्णालये सज्ज; शहरातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उपप्रकारामुळे जगाच्या काही भागात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी भारतातील रुग्णसंख्येत अद्याप मोठे बदल… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 08:57 IST
Coronavirus: “करोनाला गांभीर्याने न घेण्याची सध्याची…”; राजेश टोपेंचा सल्ला, विद्यमान आरोग्यमंत्र्यांसंदर्भातही नोंदवली प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही मागील काही दिवसांमध्ये आढावा बैठकींमधून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 09:13 IST
करोना प्रतिबंधासाठी पालिका सज्ज; रुग्णालयांतील सुविधांचा आढावा मुंबईतील रुग्णालये पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यात आली असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 09:02 IST
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल
“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस
9 टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक
रोहित शर्मावर असभ्य टिप्पणी, काँग्रेसची पक्षप्रवक्त्या शमा मोहम्मद यांना ताकीद; क्रीडामंत्र्यांकडूनही टीका