धक्कादायक! चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत करोना संसर्गाचे सर्व विक्रम मोडीत निघाल्याचा दावा केला जात असून चीनमधील अनेक शहरांतील परिस्थिती चिंताजनक By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:52 IST
करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश जाणून घ्या करोनाची चौथी लाट आलेली असताना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात कशा-कशाचा समावेश केला पाहिजे? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 09:22 IST
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर व्यवस्थापन सतर्क; मुखपट्टीचा वापर करण्याचे भाविकांना आवाहन चीनमध्ये करोना उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंदिरांच्या प्रशासनांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक मंदिर प्रशासनांनी… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:56 IST
करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज चीनसह अनेक देशांत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी… By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:20 IST
Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…” केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये तीन हजार ३८० सक्रीय करोना रुग्ण By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:01 IST
राज्यात करोनाची तूर्तास भीती नाही; पण का? घ्या जाणून आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना रुग्ण वाढत असताना राज्यातील करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री व आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2022 12:45 IST
करोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस आता नाकाद्वारे मिळणार ! रूग्णालयांची तयारी कशी आहे? ‘हे’ १० मुद्दे वाचाच करोना प्रतिबंधक लस आता नाकाद्वारे घेता येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 14:46 IST
BF-7 व्हेरिएंटची दहशत : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी करोना नियमावली जाहीर, जाणून घ्या नवे नियम चीनमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 09:42 IST
China Covid Outbreak: चीनमध्ये दिवसाला १० लाख रुग्ण आणि ५ हजार मृत्यूंची शक्यता; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती चीनमधील करोनास्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 09:49 IST
विमानतळांवर विशेष खबरदारी; करोनाबाबत सावधगिरीचे पंतप्रधानांकडून निर्देश करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. By पीटीआयUpdated: December 23, 2022 09:58 IST
Covid Variant BF.7: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची घेतली बैठक; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यासाठी काय आहेत निर्देश, म्हणाले… जाणून घ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना काय दिली आहे माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2022 09:46 IST
China Covid Outbreak: देशात करोनाची काय स्थिती? आरोग्यमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती, म्हणाले “विमानतळांवर तपासणी तसंच…” चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2022 12:44 IST
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल
9 टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक
Uttar Pradesh Assembly : विधानसभेत आमदाराने पान मसाला खाऊन मारली पिचकारी, अध्यक्षांनी सुनावले खडेबोल, नेमकं काय घडलं?
राज्यभरातील बस स्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांची उद्या निदर्शने; प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर…
विद्यार्थ्यांपर्यंत ‘अटल’ उपक्रम पोहचविण्यासाठी सीईटी कक्षाचा पुढाकार, महाविद्यालयांतील चर्चासंत्रांबरोबरच जाहिरातबाजीवर भर