गच्चीवरची बाग: घरी तयार होणारी संजीवके गोमूत्र हे बागेसाठी सर्वोत्तम आहे. गोमूत्र मानवी आरोग्यास जसे लाभदायक आहे. तसेच ते बागेच्या एकूणच शेतीच्या भूआरोग्यासही उपयुक्त आहे. By संदीप चव्हाणMay 26, 2023 13:29 IST
गुरांचा ढेकर जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरतोय; मिथेन वायू कमी करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ काय प्रयत्न करतायत? गुराढोरांनी दिलेल्या ढेकरामुळे तापमानवाढ होत आहे. शास्त्रज्ञ गुरांच्या आहारावर संशोधन करत आहेत, ज्यामुळे ढेकर दिल्यानंतर बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण… By एक्स्प्लेण्ड डेस्कApril 29, 2023 11:00 IST
भारतातील ‘या’ राज्यात केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर जनावरांनाही मिळतो ‘Week Off’ या दिवशी जनावरांना सुट्टी असल्याने ते कोणतही काम करत नाहीत. फक्त गवत खातात, पाणी पितात आणि आराम करतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2023 19:37 IST
१८ हजार गायींचा आगीत होरपळून मृत्यू, टेक्सासधील स्फोटामुळे घडली घटना डेअरी फार्ममध्ये मोठ्याप्रमाणात लागलेल्या आगीमुळे १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2023 10:45 IST
खळबळजनक! गोमूत्रात १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू; संशोधकांचा दावा, थेट मानवी सेवनास असुरक्षित थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. By प्रशांत रॉयUpdated: April 13, 2023 08:10 IST
गोहत्या बंदी कायद्याचा गैरवापर: घटनास्थळी फक्त गायीचं शेण; आरोपीला जामीन वाचा सविस्तर बातमी, नेमकी काय घडली आहे घटना By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2023 10:43 IST
“गोहत्या करणारे नरकात सडतील”, अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी चर्चेत; गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी! “गायींना संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केलं जायला हवं”, असं मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 4, 2023 16:06 IST
हरियाणाच्या या जिल्ह्यात गोरक्षक टोळ्यांना कोण आवरणार? पेहलू खान नूह जिल्ह्यातलाच होता. इथल्याच जुनैद, नसीर यांची हत्या परवाच्या १७ फेब्रुवारीची. पण त्याआधी वारिसची हत्या २८ जानेवारीच्या रात्री… By हर्ष मंदरFebruary 27, 2023 10:49 IST
विश्लेषण : कोण आहेत ‘अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी’? गाईंच्या मृत्यूमुळे त्यांचा कणेरी मठ वादात का सापडला? प्रीमियम स्टोरी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे By दयानंद लिपारेUpdated: February 27, 2023 12:14 IST
कणेरी मठात ५० गाईंचा मृत्यू ; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज, वार्ताकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण या घटनेने मठाच्या गोशाळा आणि त्यांचा दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2023 02:11 IST
“होय, मी बीफ खातो, याला कोणीही रोखू शकत नाही”, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान! भारतीय जनता पार्टीची सत्ता असणाऱ्या काही राज्यात गोमांस खाण्यावर बंदी लादली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 23, 2023 15:55 IST
धक्कादायक! दिल्लीत मंदिराशेजारी गोहत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक दिल्लीत मंदिराशेजारी असलेल्या खुल्या जागेवर गोहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2023 09:27 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Dr. Manmohan Singh: ‘समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल’, शेवटच्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग काय म्हणाले होते?