Page 3 of सीपीआय News
आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या दशकभरात या पक्षाची ताकद कमी झालेली असली तरी वैचारिकदृष्ट्या अनेक संस्थांवर या विचारांची मंडळी जोरकसपणे काम करत आहेत
अवाढव्य आव्हानं समोर असतानाही पक्षाचे धुरीण चार दशकं जुनी धोरणं नवीन मुलामा लावून सादर करण्यात व्यस्त असल्याचं चित्र आहे