सोलापुरातील कार्यक्रमात डावे-उजव्यांचे मनोमीलन! भाजप आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते एकत्रित कार्यरत भाजप आणि कम्युनिस्ट हे पक्ष म्हणजे दोन टोकाच्या उजव्या आणि डाव्या विचारांचे पक्ष. दोघेही एकमेकांना प्रथम क्रमांकाचे शत्रू मानत आले… By एजाजहुसेन मुजावरJanuary 19, 2024 09:30 IST
Kerala Blast : “हमासला पाठिंबा दिल्यामुळे केरळमध्ये बॉम्बस्फोट”, भाजपाचा आरोप; काँग्रेस-डाव्या पक्षांवर शरसंधान केरळमध्ये आपले पाय रोवण्यासाठी आणि हिंदू व ख्रिश्चन समुदायात मुस्लीमविरोधी भावना तयार करण्यासाठी भाजपाकडून या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा वापर करण्यात येत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 30, 2023 13:20 IST
Same-Sex Marriage: समलिंगी विवाहाला कम्युनिस्ट पक्षाचा उघड पाठिंबा; इतर पक्षांचा सावध पवित्रा Supreme Court Same-Sex Marriage Verdict : भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादीने समलिंगी विवाहाला उघड पाठिंबा दर्शविला असताना दुसरीकडे अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 17, 2023 17:55 IST
“इंडिया हा पक्ष नसून फक्त मंच”; डाव्यांचा समन्वय समितीमध्ये सामील होण्यास नकार निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीत मतभेद? इंडिया आघाडी हा काही राजकीय पक्ष नाही; सर्वांना एकत्र आणण्याचे ते व्यासपीठ आहे. -सीपीआय (एम) पक्षाची… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2023 13:29 IST
तेलंगणातील डाव्या पक्षांची उपेक्षा; ‘बीआरएस’ने झटकले, काँग्रेसने नाकारले तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून एकही जागा सीपीआय किंवा सीपीआय(एम)ला दिलेली नाही. तर दुसरीकडे कर्नाटकात विजयश्री खेचून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 4, 2023 19:15 IST
केरळमध्ये समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी सत्ताधारी सीपीआय (एम) पक्ष सरसावला, राज्यव्यापी शिबिर घेणार केरळमधील मुस्लिम समुदायाला जवळ करण्यासाठी सत्ताधारी सीपीआय (एम) पक्षाने आतापासून समान नागरी कायद्याच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 3, 2023 23:10 IST
नाशिक : लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच; माकप, किसान सभेसह समविचारी संघटनांचा मोर्चा शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शहरातील बस स्थानकासमोर रस्त्यावर भाजीपाला फेकला. By लोकसत्ता टीमMarch 13, 2023 17:27 IST
Tripura Assembly Election 2023: त्रिपुरामध्ये काँग्रेस-डावी आघाडी अपयशी का ठरली? Tripura Assembly Election 2023: काँग्रेस-डाव्या आघाडीला त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्याचा अंदाज होता, मात्र निकाल मात्र अगदी वेगळाच लागला. By किशोर गायकवाडUpdated: March 3, 2023 13:17 IST
केरळ सरकार अडचणीत; “काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येसाठी माकप जबाबदार”, कार्यकर्त्याची फेसबुक पोस्ट युवक काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने नकार दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 17, 2023 18:03 IST
IND vs SL 3rd ODI: “कुछ भी करनेका लेकीन फॅन्स का इगो…”, काँग्रेसचा केरळच्या क्रीडामंत्र्यांवर दोषारोप केरळच्या मंत्र्यांना एवढी साधी गोष्ट टाळता न आल्याने काँग्रेसने त्यांच्यावर आगपाखड केली. टीम इंडियाच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक सर्वांना पाहता न… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 16, 2023 20:06 IST
‘भारत जोडो’ गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये का नाही?, दीडशे किमीचा टप्पा पार करणारी यात्रेभोवती नवा वाद केरळमध्ये यात्रा १८ दिवस मग, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये का नाही, असा सवाल उपस्थित करून ‘माकप’ने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न… By महेश सरलष्करSeptember 15, 2022 17:45 IST
डावे काळानुसार कधी तरी बदलतील का? तशी अपेक्षा करायची का? स्थानिक जीवनाशी समरस न होणे ही डाव्यांची राजकीय मर्यादा ठरली आहे… By देवेंद्र गावंडेSeptember 8, 2022 10:10 IST
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Jalgaon Railway Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, काही प्रवाशांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत नीता अंबानींनी नेसली खास साडी, विणायला लागले तब्बल १९०० तास…; पाहा फोटो
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा उपोषणाचा इशारा