Page 14 of क्रिकेट ऑस्ट्रेलिया News
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सुवर्ण आणि भारताला रौप्य पदक मिळाले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय.
रविवारी अपघाती निधनामुळे जग सोडलेल्या या रांगड्या क्रिकेटपटूची कारकीर्द जशी त्याच्या अफलातून कामगिरीने गाजली, तशीच वादांमुळेही चर्चेत राहिली.
तो सोशल मीडिया माध्यमातून साधारणतः १६ वर्षाच्या मुलांशी संपर्क साधायचा आणि..
पेननं एका महिलेला आपले अश्लील फोटो आणि संदेश पाठवले होते. यानंतर त्यानं खेद व्यक्त करत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
त्यांची गणना जगातील सर्वोत्तम ऑफ-स्पिनर्समध्ये होते.
ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्यायी जर्सीचं नुकतंच अनावरण केलं आहे.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज झेलबाद झाली, पण..