Ind vs Aus t 20
Ind vs Aus T20 Live Streaming: आजचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार? लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या तपशील

भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार असून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचंही या मालिकेकडे विशेष लक्ष असणार आहे.

Shane Warne and Gina Stewart
“मी आणि शेन वॉर्न रिलेशनशीपमध्ये होतो,” ‘वर्ल्ड्स हॉटेस्ट ग्रँडमा’ म्हणवणाऱ्या अडल्ट स्टारचा खुलासा

Shane Warne and Gina Stewart: जीना स्टीवर्टने दोघांच्या गोल्ड कोस्ट येथील भेटीचे तपशीलही उघड केले आहेत.

Meg Lanning Break
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या कर्णधाराचा मोठा निर्णय; अनिश्चित काळासाठी जाणार क्रिकेटपासून दूर

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सुवर्ण आणि भारताला रौप्य पदक मिळाले.

ANDRY SYMONDS AND SHANE WARNE
अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय.

andrew symonds death
विश्लेषण : अँड्र्यू सायमंड्स… गुणवान, रांगडा आणि वादग्रस्त!

रविवारी अपघाती निधनामुळे जग सोडलेल्या या रांगड्या क्रिकेटपटूची कारकीर्द जशी त्याच्या अफलातून कामगिरीने गाजली, तशीच वादांमुळेही चर्चेत राहिली.

Former Australian cricketer Aaron Summers jailed for possessing sexually explicit images of children
लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतः जवळ ठेवायचा ‘हा’ क्रिकेटर; आता ४ वर्षांसाठी गेलाय तुरुंगात!

तो सोशल मीडिया माध्यमातून साधारणतः १६ वर्षाच्या मुलांशी संपर्क साधायचा आणि..

Former australia test captain tim paine takes indefinite mental health break
Sexting Scandal नंतर टिम पेनचा ‘मोठा’ निर्णय; आधी ऑस्ट्रेलियाचं कप्तानपद सोडलं आणि आता…

पेननं एका महिलेला आपले अश्लील फोटो आणि संदेश पाठवले होते. यानंतर त्यानं खेद व्यक्त करत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

Cricket_Australia_Jersey
T20 WC: ऑस्ट्रेलियाचा संघ दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार; कारण…

ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्यायी जर्सीचं नुकतंच अनावरण केलं आहे.

संबंधित बातम्या