Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 451 of क्रिकेट न्यूज News

Virat Kohli touches Rishabh Pants feet on Day 1 of Nottingham Test
Ind vs Eng : …अन् विराट कोहली मैदानातच ऋषभ पंतच्या पाया पडला

२१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इंग्लंडचा दुसरा खेळाडू बाद झाला. मात्र तो बाद होण्याआधी मैदानावर बराच गोंधळ उडल्याचं चित्र पहायला…

india-vs-sri-lanka
IND vs SL : सामन्यासह मालिका जिंकण्याची भारताला संधी; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?

शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आज (मंगळवार) श्रीलंकेविरूद्ध दुसरा वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरणार

IND vs SL 1st ODI Ishan Kishan
“…म्हणून मी ODI कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला”; ईशान किशनने सांगितलं ‘रिटर्न गिफ्ट’ कनेक्शन

याच वर्षी सुर्यकुमार यादवनेही आपल्या टी-२० च्या पदार्पणाच्या सामन्यात षटकार लगावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता.

England-Vs-Pakistan
Video: इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात झेल घेण्यावरून सरफराज अहमद आणि शदाब खान यांच्यात वाद

लेवीस ग्रेगरीने हरीस रौफच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. झेल घेताना शदाब खान आणि सरफराज अहमद यांच्यात शाब्दिक वाद झाला.

World Test Championship (2)
WTC : दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला ४ ऑगस्टपासून सुरुवात; असे होतील सामने!

दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पुढील महिन्यात ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ICC नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पर्धेची माहिती दिली…

Dinesh Chandimal
जानेवारीत होता कसोटी संघाचा कर्णधार; जुलैमध्ये देशाच्या लष्करात मेजर म्हणून झाला भरती

कर्णधार पद काढून घेण्याबरोबरच निवड समितीने त्याला थेट संघाबाहेर बसवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच स्तरामधून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं

Women-Cricket-Shafali-Varma
Women Cricket T20: भारतानं इंग्लंडला ९ धावांनी नमवलं; मालिकेत १-१ ने बरोबरी

महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.

harleen deol catch ind vs eng t 20 match
Video : हरलीन देओलचा ‘तो’ सुपरकॅच व्हायरल; आनंद महिंद्रा म्हणतात, “हा स्पेशल इफेक्ट तर नाही ना?”

हरलीन देओलनं इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात टिपलेला झेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रांनी हरलीनला वंडर वुमन म्हटलं आहे.

Hashim-Amala
काउंटी क्रिकेट: ‘सरे’साठी हाशिम अमला बनला आधारस्तंभ; धीम्या खेळीची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा

काउंटी क्रिकेटमध्ये धीम्या गतीने फलंदाजी करत सामना वाचवल्याने त्याच्या फलंदाजीची चर्चा होत आहे. त्याने १०० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

dinesh-karthik
बायकोवरून केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची दिलगिरी

इंग्लंड आणि श्रीलंके दरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची जीभ घसरली होती.

dinesh-karthik
“…अगदी शेजाऱ्याच्या बायकोसारखी”; क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या वक्तव्यानंतर टीकेचा भडीमार

दिनेश कार्तिकने समालोचनावेळी केलेल्या वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.