Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

ricky-ponting image
12 Photos
डेव्हिड वॉर्नर ते रिकी पॉन्टिंग, जाणून घ्या असे पाच खेळाडू ज्यांचे दारूच्या व्यसनामुळे करिअर आले होते धोक्यात

क्रिकेट खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांच्या जोरावरच अनेक क्रिकेटपटूंनी प्रसिद्धी मिळवलेली आहे.

vinod kambli
“रात्री दहा पेग दारू प्यायली, दुसऱ्या दिवशी ठोकलं दमदार शतक” विनोद कांबळीचा खुलासा

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भलताच खुलासा केला आहे.

Ahmadnagar Businessmen Sandip Thorat offers 1 lakh per month salary job to Vinod Kambli as ex cricketer opens up on his financial crisis
20 Photos
३० हजार निवृत्तिवेतनावर गुजराण करणाऱ्या विनोद कांबळीला एक लाखांची जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने देऊ केली ‘ही’ नोकरी

अहमदनगरमधील एका मराठमोळ्या उद्योजकाने आर्थिक संकटात सापडलेल्या विनोद कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली

BCCI Umpiring Test
चेंडू हेल्मेटमध्ये अडकला तर त्याला कॅच म्हणावे का? १४० पैकी केवळ तीनजणांना आले बीसीसीआयच्या प्रश्नाचे उत्तर

BCCI Umpiring Test: बीसीसीआयने एकूण २०० गुणांचा पेपर घेतला होता.

Vinod Kambli Financial Crisis
विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या विनोदवर मदत मागण्याची नामुष्की का ओढवली

ICC 2023-27 Schedule
ICC 2023-27 Schedule: येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक

ICC Future Tours Program: आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पुढील पाच वर्षांत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे देश सर्वाधिक कसोटी सामने खेळतील.

Sachin Tendulkar Vinod Kambli Help
“मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

Vinod Kambli Financial Crisis: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे ३० हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत…

Rohit Sharma at Mumbai Restaurant
Video: रोहित शर्मा ठरला मुंबईतील ट्रॅफिक जामचे कारण! चाहत्यांची गर्दी बघून लावला कपाळाला हात

Rohit Sharma at Mumbai Restaurant: मुंबईमध्ये चाहत्यांच्या गर्दीमुळे रोहितला बाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले.

Sourav Ganguly
Legends League Cricket: लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील ‘खास’ सामन्यासाठी सौरव गांगुली घेणार नाही मानधन

Sourav Ganguly in LLC: एलएलसी आयोजकांनी प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर एक खास सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला…

संबंधित बातम्या