हातावरील शस्त्रक्रियेनंतर सचिन पुन्हा मैदानावर

हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धा डोळ्यांपुढे ठेवून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सरावाला सुरुवात केली आहे.

झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज प्रशिक्षक झाले शेतकरी!

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार हिथ स्ट्रिक सध्या शेती आणि अभयारण्यात सफारी(मार्गदर्शक) म्हणून कामही ते करत आहेत. ऐकून जरा आश्चर्य वाटेल पण,…

रसूल पर्यटकच राहिला!

युवा खेळाडूंमधील गुणवत्ता पारखून घेण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताने उदयोन्मुख खेळाडूंचा संघ पाठवला, पहिले तिन्ही सामने जिंकल्यावर राखीव खेळाडूंना

भारताच्या ‘यंगिस्तान’ची कमाल; झिम्बाब्वे विरुद्धची मालिका खिशात

झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज रविवार भारत विरुद्ध झिम्बाब्वे दरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरूवात केली असून, भारतीय…

भारतीय संघ निघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर

झिम्बाब्वे दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाने रविवारी सकाळी मुंबईहून प्रयाण केले.

हारून लॉरगट यांची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील (आयसीसी) भारताचे विरोधक’ अशी ओळख असणाऱ्या हारून लॉरगट यांची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी..

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांचा पदत्याग

न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट…

प्रदीप सांगवानने माझे कधीच ऐकले नाही- प्रशिक्षिक मनोज प्रभाकर

आयपीएलमध्ये उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेला कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा दिल्लीचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानच्या बाबतीत बोलत असताना,…

दक्षिण आफ्रिकेत सचिनची बॅट तळपणार!

इन-स्विंग खेळण्याची कला सचिनला फलंदाजीत मदत करेल- अझरुद्दीन इन-स्विंग चेंडू खेळण्याचे उत्कृष्ट कसब दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत फलंदाजी करण्यात सचिनला…

लढवय्या जेसी रायडरचे लवकरच पुनरागमन

प्राणघातक हल्ल्याचा शिकार ठरलेला न्यूझीलंड संघाचा फलंदाज जेसी रायडर हल्ल्यातून सावरल्यानंतर मैदानावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत होता आणि त्याची ही…

धोनीला ‘हेलिकॉप्टर’ शॉट शिकवणारा त्याचा मित्र काळाच्या पडद्याआड

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भात्यातील धावा मिळवून देणारा ‘हेलिकॉप्टर’ शॉटचा निर्माता, धोनीचा मित्र व माजी रणजीपटू संतोष लाल…

संबंधित बातम्या