Page 17 of क्रिकेट न्यूज Photos

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा ९ जून रोजी दिल्ली…

आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळते.



२९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामने जिंकून अव्वल स्थानावर बाजी…

आयपीएल २०१७ मध्ये पदार्पण केलेल्या राहुल त्रिपाठीने या हंगामात धमाकेदार फलंदाजी केली आहे.

देशभरातून कायनातवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

क्रिकेट जगातत असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी स्वत:चा देश सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

रोवमनचा त्याच्या आईनेच सांभाळ केलेला आहे. रोवमनला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम केलेले आहे.

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. तो पन्नाशीत पदार्पण करतोय.

आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्या करणाऱ्या संघांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने निचांकी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम करणाऱ्या १० संघांची यादी.

आयपीएल २०२२ मध्ये कोणत्या खेळाडूने कोणत्या संघाविरुद्ध कितव्या सामन्यात षटकार मारून विजय मिळवून दिला त्याचा आढावा.