IND vs SA 3rd ODI: भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या ठेचल्या नांग्या, मालिका विजयासाठी केवळ १०० धावांची गरज भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ९९ धावांत गडगडला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 17:09 IST
IND vs SA 3rd ODI: भारतीय गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाज ठरले निष्प्रभ, निम्मा संघ तंबूत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 17:09 IST
IND vs SA 3rd ODI: राजधानी दिल्लीतील पावसाने सामन्यावर पडू शकते विरजण, जाणून घ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. या मलिकेतील शेवटचा सामना अरुण जेटली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 12:37 IST
IND vs SA 3rd ODI: धवन ब्रिगेड मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज उतरणार मैदानात काय असेल प्लेईंग इलेव्हन, जाणून घ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीत होणार आहे. मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने सात गडी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 11:55 IST
IND vs SA 2nd ODI: श्रेयस-ईशानची धुवांधार फलंदाजी! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ७ गड्यांनी विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात गडी राखत विजय मिळवला. श्रेयस अय्यर आणि ईशान किशनच्या दीडशतकी भागीदारीने भारताचा विजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 21:21 IST
IND vs SA 2nd ODI: मिलरला धावबाद करण्याच्या नादात सिराज भिडला पंचांशी अन.., नेमका किस्सा काय वाचा मोहम्मद सिराजने डेव्हिड मिलरला धावबाद करण्याच्या नादात पाच धावा अधिक दिल्या. त्यानंतर सिराजने पंचांशी वाद घालत डेडबॉलची मागणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 19:09 IST
IND vs SA 2nd ODI: रीझा हेंड्रिक्सच्या अफलातून खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे ठेवले आव्हान रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २७८ धावांपर्यंत मजल मारली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 17:46 IST
IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाच्या ताफ्यात नवा अष्टपैलू खेळाडू दाखल, आफ्रिकेविरुद्ध आजच्या सामन्यात केले पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडूने पदार्पण केले. धवनने ऋतुराज गायकवाड याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 15:27 IST
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांचीतील सामन्यात पाऊस आणू शकतो व्यत्यय, जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल दिवसभर खूप पाऊस झाला असून मैदान… By अनिकेत वाणीOctober 9, 2022 12:35 IST
IND vs SA 2nd ODI: मुकेश कुमार करू शकतो पदार्पण, जाणून घ्या दुसऱ्या सामन्यात काय असेल भारताची रणनीती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार आहे. अंतिम अकरामध्ये मुकेश कुमारची वर्णी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 11:50 IST
IND vs SA 1st ODI: संजूची ८६ धावांची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ९ धावांनी विजय, मालिकेत ०-१ अशी आघाडी भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमानांवर ९ धावांनी मात केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 09:21 IST
IND vs SA 1st ODI: मिलर-क्लासेनच्या शतकी भागीदारीने आफ्रिकेने भारतापुढे ठेवले २५० धावांचे आव्हान मिलर व हेन्रिक क्लासेन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2022 19:42 IST
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा