क्रिकेट News

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
khushdil shah
PAK VS NZ: पाकिस्तानचा क्रिकेटपटू खुशदिल शहाने केला प्रेक्षकांवर हल्ला; कशामुळे झाला राडा?

माऊंट मांघनाई इथे झालेल्या तिसऱ्या वनडेनंतर पाकिस्तानचा खुशदिल शहा आणि दोन प्रेक्षकांदरम्यान बाचाबाची झाली.

Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Match Score Updates in Marathi
IPL 2025 CSK vs DC Highlights: दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय, धोनी-विजयची संथ खेळी ठरली पराभवाला कारणीभूत

Chennai Super Kings vs Delhi Capitals Highlights: चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा चेपॉकवर दिल्लीने सहज पराभव केला आणि गुणतालिकेत पहिले स्थान…

Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Match Score Updates in Marathi
IPL 2025 LSG vs PBKS Highlights: पंजाबने उडवला लखनौचा धुव्वा; प्रभसिमरन-नेहलच्या वादळी खेळी

Lucknow Super Giants vs Punjab Kings Highlights: लखनौकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या संघासमोर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबचं आव्हान असणार आहे.

ipl betting
नांदेड जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर सट्टा सुरू; पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या मदतीने सुरु असलेल्या सट्ट्याच्या व्यवहाराबाबत लक्ष वेधले होते.

ताज्या बातम्या