Page 2 of क्रिकेट News

ड्वेन ब्राव्हो यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.

Lucknow Super Giants vs Punjab Kings Highlights: लखनौकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या संघासमोर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबचं आव्हान असणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या मदतीने सुरु असलेल्या सट्ट्याच्या व्यवहाराबाबत लक्ष वेधले होते.

Delhi Capitals VS Sunriserse Hyderabad Live Score Updates: हैदराबादचं दे दणादण आक्रमण रोखतं दिल्लीने एकदम शानदार विजय मिळवला आहे.

CSK VS RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग नाराज दिसले.

NZ vs PAK 1st ODI: पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या पण न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या मुहम्मद अब्बासने खणखणीत अर्धशतकी खेळी साकारली.

आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात आरसीबीच्या संघाला ही किमया साधली होती. त्यानंतर चेपॉकवर चेन्नईविरुद्ध जिंकायला त्यांना १७ वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

IPL 2025: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आयपीएल स्पर्धेतल्या स्ट्रॅटेजिक टाईमआऊटवर टीका केली आहे.

Chennai Super Kings VS Royal Challengers Bangalore Highlights : आरसीबीने चेन्नईच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी मोठा ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

WCA Report to Change Cricket: जगभरात अनेक टी-२० फ्रँचायझी लीग खेळवल्या जातात, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होत आहे.

Yuzvendra Chahal Dhanshree Verma Divoced: फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. पण या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण कळलं…

MS Dhoni On Virat Kohli | एमएस धोनीने एका मुलाखतीत त्याच्या विराट कोहलीबरोबरच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत