india vs pak
INDvsPAK: भारताच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष शिगेला, पोलिसांकडून क्रिकेटप्रेमींवर लाठीचार्ज

पुण्यात काही क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयाचा जल्लोष भररस्त्यात साजरा केला आहे.

ekta bisht is the first indian player to take 7 wickets in a t20 innings
Ekta Bisht New Record : एकता बिश्तने केला कहर, हॅटट्रिकसह सात बळी घेत रचला इतिहास, पाहा कामगिरी

एकताने झारखंडविरुद्ध केवळ आठ धावा देत चार षटकांत सात बळी टिपले. त्यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

suresh raina shared a video of singing song after Singer Salman Ali made funny comment
Suresh Raina Shared Video : सुरेश रैनाच्या गाण्यावर ‘या’ गायकाने दिली मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला ‘अरे भाई क्यों हमारे पेट..’

सुरेश रैनाने शेअर केलेल्या व्हिडिओवर एका गायकाने मजेशीर कमेंट केली आहे.

Dream to represent Pakistan didn't come true despite successfully playing at every level Imran Tahir
Spinner Imran Tahir : दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या इम्रान ताहिरचे ‘हे’ स्वप्न राहिले अपूर्ण, आज ही मनात आहे खंत

आपल्या क्रिकेट करियरमध्ये या संघाकडून खेळू न शकल्याबद्दल फिरकीपटू इम्रान ताहिरने खंत व्यक्त केली आहे.

amol kale
शरद पवार-आशिष शेलार यांच्या पॅनलचा बोलबाला! एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल काळे विजयी, संदीप पाटलांचा पराभव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे.

MCA ELECTION CAMPAIGN
“आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग येते” ‘एमसीए’ निवडणुकीच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी; म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच आम्ही…”

या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हेदेखील मंचावर उपस्थित होते

T20 World Cup 2022: T20 World Cup Begins, these 16 Teams Will Fight to Win the World, Know
18 Photos
T20 World Cup 2022: टी२० विश्वचषकाला सुरुवात, जग जिंकण्यासाठी हे १६ संघ भिडणार आपापसात, जाणून घ्या

आजपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२०क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीतील सर्व सामने आजपासून खेळले जाणार असून सुपर-१२ सामन्यांची सुरुवात ही…

Shahbaz Ahmed: Father wanted to become engineer, son became cricketer after fulfilling one condition
जिद्दी शाहबाज! वडील इंजिनिअर व्हायला सांगत होते आणि तो झाला क्रिकेटर

अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून शाहबाज अहमद क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी हरियाणाहून कोलकाता येथे गेला. तो आता भारताकडून खेळत आहे.

Mahendra Singh Dhoni will now show magic in the film world, launch a production house
MS धोनीला रुपेरी पडद्याची भुरळ, चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका

क्रिकेटनंतर आता फिल्मी जगतात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने पाऊल टाकत नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे.

संबंधित बातम्या