harmanpreet kaur and deepti sharma out
Video : दिप्ती शर्माने दाखवलेल्या हुशारीला कॅप्टनचा पाठिंबा; इंग्लंडच्या खेळाडूला रडू कोसळले, पण हरमनप्रित म्हणाली…

भारताने विजयासाठी दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात होते.

DEEPTI SHARMA Charlotte Dean run out
Video : दिप्ती शर्माने घेतलेल्या बळीमुळे नवा वाद, इंग्लंडच्या खेळाडूला मैदानावरच कोसळलं रडू; सामन्यात नेमकं काय घडलं?

भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली.

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : रहाणे, अय्यर अपयशी; पश्चिम विभाग ८ बाद २५०

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज हित पटेल ९६ आणि जयदेव उनाडकट ३९ धावांवर खेळत होता

ROHIT SHARMA AND DINESH KARTHIK
IND VS AUS : भर मैदानात रोहितने धरला दिनेश कार्तिकचा गळा! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात नेमकं काय घडलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला.

Ind vs AUS 1st T20
6 Photos
PHOTO : IND vs AUS: ‘या’ पाच भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवल्या आहेत सर्वाधिक धावा

भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

virat kholi and rohit sharma
13 Photos
भारताचा संघ मोहालीमध्ये दाखल; विराट कोहली, रोहित शर्मा विमानतळावर झळकले; ऑस्ट्रेलिया-टीम इंडियात रंगणार थरार

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

umesh yadav added in india squad
उमेश यादवचं भारतीय संघात पुनरागमन, मोहम्मद शमीच्या जागी मिळाली संधी

मोहम्मद शमीऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे.

Indian cricket fraternity wishes PM Narendra Modi on his 72nd birthday
७२ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट समुदायाने शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनेक आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे.

Sri Lanka cricket team
विश्लेषण : श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या आशिया चषक जेतेपदाची वैशिष्ट्ये कोणती?

अननुभवी खेळाडू, देशातील यादवीचे संकट, पहिल्या सामन्यात झालेला पराभव अशा सगळ्या मानसिक दडपणातून जाणाऱ्या श्रीलंका संघाने थेट आशियाई विजेतेपद पटकावले.…

संबंधित बातम्या