SA vs IRE 2nd T20 Highlights in Marathi
SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा

SA vs IRE 2nd T20I Highlights : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड संघांत दोन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. या सामन्यातील…

Musheer Khan Health Update Shared Emotional Video with Father After Accident
Musheer Khan Video: फ्रॅक्चर अन् मानेला सर्व्हायकल कॉलर… मुशीर खान अपघातानंतर वडिलांबरोबरचा VIDEO शेअर करत म्हणाला…

Musheer Khan Health Update: सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानचा अपघात झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि मुशीरने व्हीडिओ शेअर करत सर्वांचे आभार…

IPL Auction 2025 RP Singh Suggestion to RCB Said Retain Virat Kohli and Release Full Team
IPL Auction 2025: “विराटला रिटेन करून संपूर्ण संघाला रिलीज करा…”, माजी भारतीय क्रिकेटपटूने RCB ला सांगितला लिलावासाठी गेमप्लॅन

IPL 2025: माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने आरसीबीला एक मोलाचा सल्ला दिला आहे की संघाने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी कोहलीला…

What Is Right to Match Rule
What is RTM Rule : आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा लागू करण्यात आलेला ‘राईट टू मॅच’ नियम काय आहे माहितेय का?

What Is RTM Rule : आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने एक धारणा धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये यावेळी…

Old Man Hits Six Runs With A Helicopter Shot Like Ms Dhoni Cricket Video Goes Viral
“वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो” आजोबांची दमदार बॅटिंग पाहून झोप उडेल; VIDEO तुफान व्हायरल

Viral video: एका क्रिकेटवेड्या आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वयातही त्यांची खेळी बघून तुम्ही अवाक् व्हाल…

BCCI Announces Historic Match Fees of 7 05 Lakhs to Players to Get Additional 1 05 Crore for Playing All Matches
IPL 2025: BCCI चा ऐतिहासिक निर्णय, IPL मध्ये खेळाडूंना मॅच फी म्हणून मिळणार ७.०५ लाख, तर सर्व सामने खेळण्यासाठी मिळणार कोट्यवधी रूपये

IPL 2025: आयपीएल २०२५ पूर्वी जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. खेळाडूंच्या मॅच फी बाबत मोठी माहिती देत सर्वांनाच…

New Zealand Bowled Out on Just 88 by Sri Lanka in Galle Test Ahead of India Tour
SL vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडचा ८८ धावात खुर्दा; जयसूर्याचा विकेट्सचा षटकार, किवींवर फॉलोऑनची नामुष्की

Sri Lanka vs New Zealand: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ८८ धावांत आटोपला. आता न्यूझीलंडला फॉलोऑन मिळाला आहे.

ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा

ENG vs AUS ODI Series Updates : टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत रोहित शर्मानेही स्टार्कच्या एका षटकात २८ धावा कुटल्या…

virat kohli jersey no
9 Photos
Virat Kohli Jersey: फक्त विराट कोहलीच नाही तर ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटूही १८ क्रमांकाची जर्सी परिधान करतात

Virat Kohli Jersey : विराट कोहली शिवाय जगभरातील अनेक खेळाडूंनी १८ क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे.

Duleep Trophy 2024 How Winner Decided Without Final Points Table System Explainer
Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत फायनल होत नाही मग विजेता कसा निवडला जातो?

Duleep Trophy 2024 Points Table: भारत ए संघाने दुलीप ट्रॉफी २०२४चे जेतेपद पटकावले आहे. पण अंतिम सामना न खेळवताच दुलीप…

Duleep Trophy 2024 Mayank Agarwal India A Wins The Title After Defeating India C Watch Celebration Video
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी जिंकल्यानंतर तिलक, आवेश, रियान यांचा Video व्हायरल, मैदानात असा साजरा केला विजयाचा आनंद

Duleep Trophy 2024: मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली, भारत ए संघाने भारत सी संघाचा १३२ धावांनी पराभव केला आणि दुलीप ट्रॉफी २०२४…

Virat Kohli ask Rohit Sharma if he eats soaked almonds or not soaked almonds benefits for memory and health
सकाळी भिजवलेले बदाम खातोस का? रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर विराट कोहलीचा मजेशीर प्रश्न; भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्याला होतात ‘हे’ फायदे

Soaked almonds Benefits: भिजवलेले बदाम खरोखरच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात का, हे या लेखातून आज आपण जाणून घेणार आहोत.

संबंधित बातम्या