PBKS vs RR : आज कोण मारणार दुबईचं मैदान?; वाचा कोणत्या संभाव्य खेळाडूंसह उतरणार पंजाब आणि राजस्थान आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 15:15 IST
टी २० विश्वचषकानंतर होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला स्थगिती; कारण… टी २० विश्वचषकानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा होणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन टी २० सामन्यांची मालिका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2023 16:59 IST
T20 World Cup: अफगाणिस्तानचा संघ जाहीर होताच राशिद खानने दिला कर्णधारपदाचा राजीनामा, कारण वाचून चाहते थक्क संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर राशीद खानने गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक मेसेज पोस्ट केला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 08:37 IST
“लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा बुमराने २२ षटकांमध्ये ९ षटकं निर्धाव टाकली. त्याने २७ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 11:22 IST
Ind vs Eng 4th Test: तिन्ही निकालांची शक्यता पण… भारताविरोधात जे कोणालाच जमलं नाही ते इंग्लंड करुन दाखवणार का? भारताने ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून चोख प्रत्युत्तर दिल्याने अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो,… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 13:12 IST
IND vs ENG : शार्दूल ठाकूर एवढ्या फास्ट खेळला की सेहवागचा रेकॉर्ड मोडला; दोन विक्रमांवर कोरलं नाव अर्थात पहिला दिवस गोलंदाजांचा राहिला असला तरी शार्दूल ठाकूरची जलद खेळी भाव खाऊन गेली. विशेष म्हणजे या वेगवान खेळीमध्ये शार्दूलने… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2021 16:17 IST
ENG vs IND : ‘‘…असं कधी वाटलं नव्हतं”, शार्दुल ठाकूरची दे-दणादण फटकेबाजी पाहून सेहवागनं दिली प्रतिक्रिया शार्दुलनं कसोटीतील एका विक्रमात सेहवागला मागं टाकलं आहे. त्याने सेहवागचा जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 2, 2021 22:42 IST
Ind vs Eng : रोहित शर्मानंतर मैदानात आलेल्या ‘फलंदाजाला’ सुरक्षारक्षकांनी धक्के मारुन बाहेर काढलं भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र शुक्रवारी एक विचित्र प्रकार मैदानात… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2021 12:55 IST
“प्रत्येक विकेट गेल्यानंतर आरडाओरड न करताही…”; संतापलेल्या गावसकरांचा विराटला टोला समालोचन करताना दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनमध्ये शाब्दिक वाद झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2021 10:13 IST
ENG vs IND : विराटमुळं वातावरण तापलं, LIVE कॉमेंट्री दरम्यान गावसकर-हुसेन यांच्यात झाला वाद गावसकरांनी केली हुसेनची बोलती बंद By लोकसत्ता ऑनलाइनAugust 26, 2021 16:21 IST
27 Photos आठ बळी आठ वेळा तोंडावर बोट… मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ सेलिब्रेशनचा अर्थ तरी काय? मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये एकूण आठ बळी घेतले आणि प्रत्येक वेळेस त्याने हे सेलिब्रेशन केलं By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2021 16:56 IST
22 Photos “मला कोणीही हसताना दिसलं तर…”; विराट कोहलीने मैदानातच खेळाडूंना दिला सूचक इशारा भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून सुटलेले झेल चांगलेच चर्चेत राहिले By लोकसत्ता ऑनलाइनAugust 17, 2021 13:38 IST
आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल
२३ मार्चपासून ‘या’ ३ राशीच्या लोकांवर धनाचा दाता शुक्राची होईल कृपा; भाग्याची लाभेल साथ, नव्या नोकरीसह धनलाभाचा प्रबळ योग
‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवचं टेलिव्हिजनवर कमबॅक! ‘स्टार प्रवाह’च्या प्रोमोमध्ये दिसली झलक, सोबतीला आहे ‘हा’ अभिनेता
9 पूजा सावंत सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात! सासू-सासरे, दीर अन् जाऊबाईंना पाहिलंत का? नवऱ्याने शेअर केले फोटो
बिबट्यासमोर डेअरिंग दाखवायला गेला, वाऱ्याच्या वेगानं आला अन् खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल
Sanjay Raut : “शरद पवार गप्प कसे राहू शकतात? त्यांनी…”, संमेलनातील नीलम गोऱ्हेंच्या विधानाप्रकरणी संजय राऊतांचा संताप!