Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA Match Updates in marathi
U19 World Cup 2024 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

U19 World Cup 2024 : अंडर-१९ विश्वचषकाचा उपांत्य सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही…

Child died Vadsad
यवतमाळ : क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू

क्रिकेट खेळण्यासाठी गावाबाहेरच्या शेतात क्रिकेट पिच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली दबून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

Fortune Barishal defeat Khulna Tigers by 5 wickets in BPL 2024
BPL 2024 : खुलना टायगर्सविरुद्ध शोएब मलिकने अष्टपैलू कामगिरी करत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

Barishal vs Khulna Tigers : शोएब मलिकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फॉर्च्युन बरीशालने खुलना टायगर्सचा ५ गडी राखून पराभव केला. शोएब…

Monitor lizard enters ground to stop play between Sri Lanka and Afghanistan live cricket match
बाबो! लाईव्ह क्रिकेट मॅचदरम्यान भल्यामोठ्या घोरपडीची एन्ट्री; मध्येच थांबला कसोटी सामना, पाहा Video

लाईव्ह सामना सुरू असताना पंचांचे मैदानात सरपटत येणाऱ्या घोरपडीकडे लक्ष गेले. त्यानंतर सावध होत हा सामना थांबवण्यात आला.

Irfan Pathan and Safa Baig Wife
इरफान पठाणने पहिल्यांदाच दाखविला पत्नीचा चेहरा; लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट

पत्नी नेहमी हिजाब परिधान करत असल्यामुळे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्यावर नेटीझन्स टीका करत असत. मात्र इरफानने लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त…

From Beed to Bloemfontein: Named after Tendulkar, Sachin Dhas scores a century on his father’s birthday
IND vs NEP : बीड ते ब्लोमफॉन्टीनपर्यंत डंका वाजवणाऱ्या सचिन धसने वडिलांना वाढदिवसानिमित्त दिलं शतकाचं गिफ्ट

U19 World Cup 2024 Updates : शुक्रवारी टीम इंडियाने १३२ धावांनी मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या…

shoaib bashir
Ind vs Eng: शोएब बशीरला पदार्पणाची संधी; ४१वर्षीय जेम्स अँडरसनही खेळणार

Ind vs Eng: इंग्लंड संघाने विशाखापट्टणम कसोटीसाठी शोएब बशीरला पदार्पणाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ४१वर्षीय जेम्स अँडरसनही अंतिम अकरात…

U19 World Cup 2024 Super Six Stage Schedule Announced
U19 WC: अंडर १९ विश्वचषकातील ‘सुपर सिक्स’चे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कोणकोणत्या संघाविरुद्ध होणार?

U19 World Cup 2024 Super Six Stage : अंडर-१९ विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड आणि नेपाळशी होणार आहे.…

arshin kulkarni century
U19 World Cup Cricket: महाराष्ट्राच्या अर्शिन कुलकर्णीचा शतकी नजराणा; अमेरिकेवर २०१ धावांनी खणखणीत विजय

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीने दमदार शतकी खेळी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार

Shamar Joseph : दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जोसेफच्या अविश्वसनीय गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला ३६ वर्षांत प्रथमच गाबा येथे कसोटी सामना जिंकण्यात…

Shoaib Malik share about post on social media in bpl 2024
Shoaib Malik : ‘प्रत्येकाने कोणत्याही…’, मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर शोएबने सोडलं मौन, सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया

Shoaib Malik Breaks Silence : शोएब मलिकने बीपीएलमधील मॅच फिक्सिंगचे आरोप आणि फॉर्च्यून बरीशाल संघासोबतचा करार संपुष्टात आल्याचा दावा साफ…

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल

Umpire’s Video Viral : पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या सिंध प्रीमियर लीगमध्ये एक अतिशय विचित्र घटना पाहायला मिळाली, जिथे अंपायरने कोणतेही अपील…

संबंधित बातम्या