आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा दि. २४ मार्चपर्यंत चालणार आहे. खिलाडू वृत्तीने खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष भोकरे यांनी सांगितले.
चेन्नई सुपर किंग्ज आपल्या प्रभावी फिरकी माऱ्याच्या मदतीने रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात मुंबई इंडियन्सला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करेल.