IND vs BAN : भारताने बांगलादेशचा उडवला धुव्वा, रिंकू-नितीशने जिंकली मनं, सलग सातव्या मालिकेवर कोरले नाव IND vs BAN 2nd T20I : दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने तिन्ही क्षेत्रात दमदार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 10, 2024 00:12 IST
Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. यादरम्यानचा रोहित… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 9, 2024 16:02 IST
Hong Kong Cricket Sixes: हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा काय आहे? Hong Kong Sixes Cricket: कमीत कमी वेळात जास्तीत जास्त धावा आणि त्याही षटकाराच्या माध्यमातून हे सूत्र अवलंबणाऱ्या हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेचं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 8, 2024 14:04 IST
SA vs Ire: बॅटिंग कोचने केली फिल्डिंग; चित्त्यासारखी झेप घेत अडवला चौकार South Africa vs Ireland: दक्षिण आफ्रिकेचे बॅटिंग कोच जेपी ड्युमिनी यांना फिल्डिंगसाठी मैदानावर उतरावं लागलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 8, 2024 11:40 IST
Juned Khan : रिक्षाचालक ते चॅम्पियन मुंबईचा वेगवान गोलंदाज असा संघर्षमय प्रवास असणारा, कोण आहे जुनेद खान? Who is Juned Khan : मुंबई संघाने २७ वर्षांनंतर इराणी चषकावर नाव कोरले. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करणारा जुनेद… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 7, 2024 18:57 IST
Sanath Jayasuriya : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! जगातील सर्वात स्फोटक फलंदाजाला मुख्य प्रशिक्षक म्हणून केले नियुक्त Sanath Jayasuriya Head coach : श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी अनुभवी खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा कार्यकाळ… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 7, 2024 13:49 IST
२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी Mumbai won Irani Cup 2024 : मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला हरवून २७ वर्षानंतर इराणी करंडक पटकावला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 5, 2024 15:26 IST
Yuvraj Singh : युवी झाला विराट कोहलीचा नवा शेजारी, मुंबईत घेतले नवीन आलिशान घर, जाणून घ्या किंमत Yuvraj Singh new luxurious home : युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी मुंबईत त्यांचे नवीन घर घेतले आहे. युवी विराट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 5, 2024 12:04 IST
MUM vs ROI : इराणी चषकात अभिमन्यू ईश्वरनचे हुकले द्विशतक, मग असा काढला राग, पाहा VIDEO Abhimanyu Eswaran Video : इराणी चषकात अभिमन्यू ईश्वरनचे मुंबईविरुद्धचे द्विशतक ९ धावांनी हुकले. त्याला शम्स मुलाणीने बाद केले. यानंतर नाराज… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 5, 2024 11:05 IST
12 Photos भारतीय संघातील ‘हा’ क्रिकेटर आयकर विभागात आहे इन्स्पेक्टर; बुद्धिबळपटूही होता, वाचा माहिती Yuzvendra Chahal: क्रिकेटसोबतच युझवेंद्र चहलची कारकीर्द बुद्धिबळातही उत्कृष्ट राहिली आहे. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळला आहे. By सुनिल लाटेUpdated: October 4, 2024 14:19 IST
कर्जत ‘रोहित’मय! रोहित शर्माची ‘क्रिककिंग्डम अकॅडमी’ होणार सुरू रोहित शर्मा व रोहित पवार हे एकाच वेळी उद्घाटनाच्या ठिकाणी आले असता “रोहित…रोहित” असा प्रचंड जयघोष करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2024 19:22 IST
MS Dhoni: ‘त्याला हिरो बोलणं बंद करा’, १२०० किमी सायकलिंग करून आलेल्या चाहत्याकडं धोनीनं पाहिलंही नाही दिल्ली ते रांची अशी १२०० किलोमीटर सायकल चालवत धोनीला भेटायला आलेल्या चाहत्याच्या पदरी निराशा आली. धोनीने जे केले, त्यावर आता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 2, 2024 11:18 IST
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : महाविकास आघाडी फुटणार? आगामी निवडणुकांत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर!
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
“हा बिहारी, रस्त्यावरचा गुंड आणि आमची मुलगी…”, शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांच्या लग्नाला अभिनेत्रीच्या आईचा होता विरोध
Ancient Origins of Writing: ६,००० वर्षांपूर्वीच्या रहस्यमय चिन्हांचा शोध; लेखन प्रणालीचा उगम कसा झाला?
Maharashtra Petrol and Diesel Price: तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर
“माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाता जाता…”, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांना काही कळते का?’