गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या क्राईम न्यूजमध्ये (Crime News) असतात. चोरी, खून, बलात्कार असा गुन्हांबद्दलच्या बातम्या आपल्या नेहमीच वाचण्यात येतात. कायद्याने गुन्हा असलेल्या या कृती माणसांकडून अजाणतेपणाने किंवा जाणून-बूजून होत असते. प्रत्येक देशामध्ये गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते.
मृत्यूदंड ही सर्वात अंतिम शिक्षा मानली जाते. समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता पोलिस दलाची मदत होते. क्राईम न्यूज या सदरामध्ये महाराष्ट्रातील, देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांशी निगडीत बातम्या एकत्रितपणे वाचायला मिळतील. Read More
घरामध्ये सुरक्षित ठेवलेल्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची तक्रार येथील एका व्यक्तीने दिली…