क्राईम न्यूज

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या क्राईम न्यूजमध्ये (Crime News) असतात. चोरी, खून, बलात्कार असा गुन्हांबद्दलच्या बातम्या आपल्या नेहमीच वाचण्यात येतात. कायद्याने गुन्हा असलेल्या या कृती माणसांकडून अजाणतेपणाने किंवा जाणून-बूजून होत असते. प्रत्येक देशामध्ये गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते.

मृत्यूदंड ही सर्वात अंतिम शिक्षा मानली जाते. समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता पोलिस दलाची मदत होते. क्राईम न्यूज या सदरामध्ये महाराष्ट्रातील, देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांशी निगडीत बातम्या एकत्रितपणे वाचायला मिळतील. Read More
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला

घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह वरती काढला. मयताचे नाव रणजीत सुनील गिरी हे…

minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…

तो बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दोघांचेही कॉलेज एकाच रस्त्यावर असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा

हडपसर भागात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने चोरट्यांना विरोध केला. तेव्हा दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले

Image of Wepons
Online Bomb Making : घटस्फोटाचा बदला घेण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; बॉम्बचं इंटरनेवरून प्रशिक्षण घेऊन चक्क स्फोट घडवून आणला!

Bomb Blast : आरोलीला, पत्नीचे बलदेव सुखाडिया यांच्याशी अफेअर असल्याची शंका होती, त्यामुळे बलदेव सुखाडिया यांना धडा शिकवायचा होता.

Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात

कोपरा गावातील भाड्याच्या खोलीत राहणा-या चार बांगलादेशीय नागरीकांना नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीसांनी शनिवारी ताब्यात…

nashik Malegaon liquor marathi news
मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

मालेगाव-मनमाड रोडवरील घोडेगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्याचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.

Eight Bangladeshis detained and arrested by Anti Terrorist Squad and Thane Crime Investigation Branch on Sunday
दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची भिवंडीत कारवाई, भिवंडीतून आठ बांगलादेशी अटकेत

रविवारी दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ बांगलादेशींना ताब्यात घेऊन अटक केली.

Sessions Judge of Kalyan District accused threw slippers on judge
कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली

कल्याण येथील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने शनिवारी दुपारी न्यायालयीन कामकाज…

Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…

राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापारावरील कारवाई नागपुरात करण्यात आली.

Mumbai 10 lakh looted marathi news
मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले

पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रीकरण ताब्यात घेतले असून या चित्रीकरणाची पाहणी करून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध…

Two unidentified assailants beat up senior BJP worker in Parnaka area in west of Kalyan
कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा

कल्याणच्या पश्चिमेतील पारनाका भागात दोन अज्ञात इसमांनी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला.

Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण

पोलिसांनी या प्रकरणी पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरु आहे असंही सांगितलं आहे.

संबंधित बातम्या