Page 5 of क्राईम न्यूज News
शहरातील नाना पेठ, सॅलिसबरी पार्क आणि धायरी परिसरातील लॉन्ड्री दुकान आणि दोन सदनिका फोडून साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला…
बीड सरपंच हत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर त्यावर मयत संतोष देशमुख यांच्या भावानं प्रतिक्रिया दिली आहे.
Kalyan Society Scuffle : संजय राऊत म्हणतात, “एकनाथ शिंदे नामर्द आहेत. सत्तेसाठी लाचार आहेत. काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी…”
पिंपरी- चिंचवडच्या सांगवी मध्ये महिलेच्या डोक्यात हातोडा मारून महिलेच्या गळ्यातील सोन साखळी घेऊन चोरट्याने पळ काढण्याची घटना उघडकीस आली आहे.
कल्याण या ठिकाणी लाल चौकी भागात सदर घटना घडली. पोलीस या प्रकरणी जकी खोटाल यांचा शोध घेत आहेत.
दोन कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरूवारी अटक केली.
गुहागर मधील खरे ढेरे महाविद्याल्यातील चार प्राध्यापकांना संस्थेच्याच चालक अध्यक्षाने लोखंडी सळी आणि काठीने जबरी मारहाण केली
विदेशी महिला व तिच्या मैत्रीणीचा विनयभंग करणाऱ्या लक्ष्मण संतराम कुमार (३७) याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत तुफान राडा, जाणून घ्या पोलिसांनी काय म्हटलं आहे?
खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचविणाऱ्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करून त्याचा मोबाइल घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी रात्री चेंबूर परिसरात घडली.
धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळ गस्तीवर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला.
नवीन लग्न झालेल्या जावयाने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्या एेवजी मक्का-मदीनाला जा यावरून वादावादी झाल्यावर सासऱ्याने जावयावर ॲसीड हल्ला केला