बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 18:39 IST
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी Akhilesh Shukla : अखिलेश शुक्लाला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 21, 2024 17:33 IST
पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली आणि पसार झाला. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 13:56 IST
कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समिती रिंगणात कल्याणातील कुटुंबाला धूप धुरामुळे मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण करत हल्ला केला या घटनेचा मराठी एकीकरण समितीने तीव्र शब्दात निषेध केला. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 13:33 IST
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना? सासरच्या लोकांनी सुनेवर केले अमानवी आणि माणुसकीला काळीमा फासणारे अत्याचार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2024 14:34 IST
पोलीस हवालदाराने पत्नीच्या प्रियकराच्या गाडीत ठेवले काडतूस; पण झाले उलटेच… पोलीस हवालदार असलेल्या युवकाच्या पत्नीचे फेसबुकवरुन बँक अधिकाऱ्याशी सूत जुळले. दोघांचेही प्रेमसंबंध सुरु झाले. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 10:50 IST
ठाणे ते दिवा आणि एरोली भागात तीन वर्षांत सुमारे चार हजार मोबाईल चोरी, दररोज सरासरी तीन ते चार मोबाईलची चोरी ठाणे ते दिवा आणि ऐरोली ते दिघा या रेल्वे स्थानकांमध्ये मागील तीन वर्षांत ३ हजार ८७३ मोबाईल चोरीला गेले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 10:12 IST
Digital Arrest : डिजीटल अटकेची भीती दाखवून वृद्धांची फसवणूक करणारे अटकेत, आतापर्यंत ५९ जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघड डिजीटल अटकेची भिती दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 21, 2024 10:04 IST
Pune Crime News : लोहगावमध्ये टोळक्याची दहशत; दहा वाहनांची तोडफोड, कोयते उगारुन तिघांना मारहाण Koyta Gang Attack Pune : आरोपींनी आढाव यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांच्या दुकानाचा फलक तोडला, तसेच शेजारी असलेल्या सराफी पेढीच्या… By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 09:35 IST
सातारा : मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; माणमध्ये भोंदूबाबाला अटक २७ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे सांगत वृद्ध महिलेला फसवणाऱ्या व त्यांची मालमत्ता बळकवणाऱ्या भोंदूबाबाला दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 09:22 IST
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हा दाखल दहा जणांपैकी दोन जणांना विशेष पथकांनी ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता टीमDecember 20, 2024 19:33 IST
Kalyan Scuffle : कल्याणमधील सोसायटीत नेमकं काय घडलं? जखमी अभिजीत देशमुख म्हणाले, “त्याच्याकडे पिस्तुल…” कल्याण प्रकरणातील जखमी पीडित अभिजीत देशमुख यांनी रुग्णालयातून प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2024 19:54 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
“बापरे काय चोर आहे” चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून अवाक् व्हाल
Year Ender 2024 : बिल्किस बानो, चाइल्ड पोर्नोग्राफी ते बुलडोझर कारवाई… सर्वोच्च न्यायालयाचे २०२४ मधील महत्त्वाचे निकाल
तुमच्या नखांवरून समजते तुमचे आरोग्य; ‘नखे’ देतात गंभीर आजारांचे संकेत, ही लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध!