केबल ऑपरेटरची खिडकाळीत हत्या

खिडकाळी गाव येथे राहणारा विकी ऊर्फ विकास वसंत पाटील (२३) यांची अनोळखी व्यक्तींनी शनिवारी हत्या केली असून इंटरनेट केबल नेटवर्क…

घरफोडीच्या घटनांत वाढ

शहाड येथील साईधाम कॉम्प्लेक्समध्ये राहणारे राकेश बाळिया यांच्या घरी सोमवारी रात्री १० वाजता चोरी झाली.

रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फसवले

बारकूबाई निवास येथे राहणाऱ्या मिनाताई साळवे या महिलेला पलाश देवघरिया व स्मिती देवघरिया या दाम्प्त्याने पैसे दुप्पट करून देतो, अशी…

तरुणाच्या लग्नाचा डाव उधळला

लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षांपासून तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ३० वर्षीय तरुणाला अखेर शनिवारी ठाण्यात त्याच तरुणीशी लग्न करण्यास सामाजिक…

गुन्हेवृत्त : शहापूरमध्ये महिलेची बलात्कार करून हत्या

शहापूर तालुक्यातील सापगावजवळील भातसा नदीत दोन दिवसांपूर्वी मृतदेह मिळालेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या

पैसे उकळणाऱ्या दोन जणांना अटक

सात लाख रुपयांची मोटारसायकल एका संकेतस्थळावर अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये विकण्याची जाहिरात देऊन पैसे उकळणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांच्या सायबर…

थंड पेय न दिल्याच्या वादातून दुकानदारावर तलवारीने वार

दुकान बंद केल्यानंतर थंड पेय न दिल्यामुळे झालेल्या वादातून दुकानदारावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी रात्री येरवडा येथील गणेशनगरमध्ये घडली.

गुन्हेवृत्त : मानपाडय़ातील बलात्कारप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

डोंबिवलीजवळील मानपाडा गावातील एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या भागात काम करणाऱ्या दोन मजुरांनी काल सामूहिक बलात्कार केला.

तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या घराची झडतीमनवर याच्या नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी

दोन लहान मुलींसह पत्नीला कारमधून दरीत ढकलून देऊन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपी प्रवीण मनवर याच्या घराची मुलताई पोलिसांनी झडती

गुन्हेवृत्त : पोलिसांची डर कशाला?

वेगवान बाइकवर मांड ठोकून ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे आणि दागिने हिसकावताना

संबंधित बातम्या