Chinese app scam: पाच लाख भारतीयांना १५० कोटींचा गंडा दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पैसे डबल करण्याचे आमीष दाखवून चिनी अॅप्सच्या माध्यमातून लोकांना फसवले जात होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 18:01 IST
मुलींना मोबाईल देऊ नका, त्या मुलांसोबत पळून जातात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचा जावईशोध आईच्या निष्काळजीपणामुळेच मुलींचे हाल होत असल्याचे वक्तव्य By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 15:29 IST
दिल्ली : गायब झालेला रॅप गायक MC Kode अखेर सापडला! इन्स्टावर केली होती सुसाईड पोस्ट! दिल्लीचा रॅप गायक आदित्य तिवारीला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून त्याला परत आणण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 19:51 IST
अमेरिकेशी पंगा रशियन हॅकर्सला पडला भारी… अशापद्धतीने अमेरिकेने केली चार लाख डॉलर्सची वसुली सायबर हल्ल्यानंतर कंपनीच्या एका कर्मचार्यास नियंत्रण कक्षातील कॉम्प्युटर हॅकर्सकडून खंडणीचे पत्र पाठवले होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 11:27 IST
राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यादरम्यान जातीय हिंसाचार; हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी दाखल केली होता याचिका By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2021 18:28 IST
बिहार : मदरशाजवळील खोलीत मोठा स्फोट झाल्याने इमारतीचा भाग कोसळला मदरश्याजवळील इमारतींना स्फोटानंतर कोणतीही हानी झालेली नाही. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2021 15:54 IST
धक्कादायक! पैशांसाठी सासऱ्याचा सुनेला विकण्याचा प्रयत्न मुलाला यासंदर्भात माहिती मिळताच त्याने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 13:51 IST
महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 11:40 IST
अखेर गजानन बुवाला ठोकल्या बेड्या; वृद्ध पत्नीला केली होती मारहाण हिललाईन पोलिसांनी सु मोटोने गुन्हा दाखल केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 12:51 IST
भारतातील मोठ्या राजकारण्याच्या भेटीसाठी अपहरण करण्यात आलं; मेहुल चोक्सीचा दावा अपहरण करणाऱ्यांमध्ये बारबरा जराबिका, नरेंद्र सिंग आणि गुरमीत सिंग यांची नावे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2021 18:08 IST
फुड स्टॉलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल नगरसेविकेने याआधी त्या व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2021 14:58 IST
Explained : मेहुल चोक्सीच्या कथित गर्लफ्रेंडचं गूढ! नक्की कोण आहे बारबरा जराबिका? चोक्सीचं खरंच अपहरण झालं? मेहुल चोक्सी अटक प्रकरणामध्ये सातत्याने त्याची गर्लफ्रेंड म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या बारबरा जराबिका या तरुणीभोवतीचं गूढ वाढू लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2021 21:23 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद