चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा :  रोनाल्डोचा विक्रम

कारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंद करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत माल्मोवर सहज विजय मिळवून दिला.

रोनाल्डोची हॅट्ट्रिक

ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलग तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद करताना पोर्तुगाल संघाला युरोपियन अजिंक्यपद पात्रता स्पध्रेत अर्मेनियावर ३-२ असा विजय मिळवून दिला.

रोनाल्डोची पेनल्टी हुकली आणि रिअलचे जेतेपदही

ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्यामुळे रिअल माद्रिद संघावर ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाद होण्याची नामुष्की…

रोनाल्डो त्रिशतकी मनसबदार

रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपला झंझावात कायम राखत गुरुवारी ला लीगा फुटबॉल स्पध्रेतील राया व्ॉलेकानो संघाविरुद्धच्या लढतीत ३००व्या गोलची नोंद…

रोनाल्डोचे गोलपंचक

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पाच गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ग्रॅनडाचा धुव्वा उडवला.

संबंधित बातम्या