जिंतूरच्या सभेत मुंडेंचा घणाघात

महायुतीचे उमेदवार संजय जाधव बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर सोनिया गांधी तरी कुठे भारताच्या आहेत? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे…

पत्नीला सांभाळत नाही, तो देश कसा संभाळणार?

स्वत:च्या पत्नीला विवाहानंतर तीन महिन्यांत वाऱ्यावर सोडून दिले, त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जात पत्नीचा कॉलम कोरा ठेवला. यावेळी मात्र पत्नी…

काँग्रेसची घराणेशाही, युतीचा जातीयवाद

देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.

विखे यांचे ठाकरे यांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांना मदत करणे हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात पुढे करणे हे खरे महाराष्ट्राचे मॉडेल…

मी लालू, तर राज ठाकरे हे आघाडीचा भालू- आठवले

आठवले महाराष्ट्रातील लालू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मी मात्र त्यांना ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे भालू असे म्हणणार नाही, असे सांगत…

राज ठाकरे हे सेटिंग करून चिटींग करणारे नेते – आठवले

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे ‘सेटिंग करून चिटींग करणारे नेते’ असल्याची खरमरीत टीका रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी…

‘महिलांच्या सुरक्षिततेची भाषा काँग्रेसच्या तोंडी शोभत नाही’

महिलांच्या सुरक्षेची भाषा काँग्रेस देशभर करीत असली, तरी तंदूर ते लातूर प्रकरणापर्यंत देशभर महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे ही भाषा काँग्रेसच्या…

‘शाई पुसता येईल, कुंकवाचे काय?’

देशातील, राज्यातील शेतकरी त्रस्त असताना शरद पवार यांना विनोद सुचत आहेत. बोटाला लावलेली शाई पुसून टाकाल, पुन्हा लावून घ्याल. परंतु…

‘मोदींमुळे गुजरातचा विकासदर निम्म्याने घटला’

गुजरातेत काँग्रेसचे मुख्यमंत्री हेमंतभाई पटेल, अमरसिंह चौधरी, महादेवसिंह सोळंकी यांच्या काळात असलेला विकासदर नरेंद्र मोदी यांच्या काळात मात्र ५० टक्क्यांनी…

‘खासदार पाटील यांच्यामुळे जिल्ह्यातील सहकाराला कीड’

जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या सहकार क्षेत्राची सध्या दयनीय अवस्था आहे. प्रस्थापितांनी सहकाराची पुरती वाट लावली. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच…

चव्हाण यांची मोदींवर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नरेंद्र मोदी यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. संघाची देश विघटनाची, तर भाजपची एकसंध महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भूमिका…

पद्मसिंहांविरुद्ध अर्वाच्च भाषा!

महायुतीचे उमेदवार व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व नेते शरद पवार यांच्याविरोधात अर्वाच्च भाषा वापरून चिखलफेक…

संबंधित बातम्या