चेन्नई सुपर किंग्स News

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.


महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.


Read More
Ravichandran Ashwin Statement After Retirement Said I have zero regrets
R Ashwin: “मला अजिबात पश्चाताप नाही, मी बऱ्याच जणांना…”, अश्विनचे निवृत्तीनंतर पहिलं वक्तव्य, राहत्या घरी पोहोचताच नेमकं काय म्हणाला?

Ravichandran Ashwin: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आर अश्विन भारतात परतला आहे. माध्यमांशी संवाद साधताना अश्विनने अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

Deepak Chahar Bought By Mumbai Indians more than 9 crore in IPL 2025 Auction
Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस

Deepak Chahar with MI in IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी दीपक चहरवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा…

IPL 2025 Mega Auction CSK Players List
CSK IPL 2025 Full Squad : धोनी, जडेजा आणि अश्विन या त्रिकुटासह चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ कसा दिसतो? पाहा CSK च्या खेळाडूंची यादी

IPL 2025 CSK Team Players : आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच खेळाडूंना रिटेन केलं होतं. लिलावामध्ये…

IPL 2025 Mega Auction List of most expensive players in each IPL season's auction
IPL 2025 : धोनीपासून ते मिचेल स्टार्कपर्यंत… प्रत्येक हंगामात कोणता खेळाडू ठरला होता सर्वात महागडा? पाहा संपूर्ण यादी

IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२५ साठी महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. ज्यामध्ये जगभरातून ५७४ खेळाडूंनी…

Deepak Chahar wants CSK and RR to buy him in IPL 2025 Auction
Deepak Chahar : ‘जर CSK ने खरेदी केले नाही, तर ‘या’ संघाने माझ्यासाठी बोली लावावी…’, IPL 2025 पूर्वी दीपक चहरचे मोठे वक्तव्य

Deepak Chahar statement : आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिलीज झालेल्या दीपक चहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सीएसके पुन्हा…

MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

MS Dhoni impressed Ayush Mhatre : मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे पदार्पणाच्या रणजी मोसमात अप्रतिम कामगिरी करत आहे. या सलामीच्या…

Robin Uthappa Statement on CSK Angry on Franchise For Allowed New Zealand Rachin Ravindra to Train at Their Academy
Robin Uthappa: “देशहित आधी आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू…”, रॉबिन उथप्पा CSK वर भडकला, रचिन रवींद्रला कसोटीपूर्वी मदत केल्याबद्दल सुनावलं

Robin Uthappa Angry on CSK: भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीवर चांगलाच भडकला आहे. भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी रचिन…

IPL 2025 Retention List Team wise retained players Remaining purse and RTMs left for Mega Auction
IPL 2025 Auction: आयपीएल लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

IPL 2025 Purse Left After Retention: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी संघांनी रिटेंशन जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे जणाून…

IPL 2025 CSK Retention Team Players List
CSK IPL 2025 Retention: ऋतुराज-जडेजाला मोठी रिटेंशन किंमत, धोनी अनकॅप्ड खेळाडू; चेन्नईने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?

IPL 2025 Retention CSK Team Players : आयपीएल २०२४ लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार, याची सर्वांनाच…

IPL 2025 Retention Date, Time and Free Live Streaming Details in Marathi
IPL 2025 Retention: IPL 2025 Retention Live मोफत कुठे पाहता येणार? दिवाळीदिवशी होणार रिटेन-रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर

IPL 2025 Retention Live Streaming: आयपीएल रिटेंशनची तारी जवळ येत आहे, त्यामुळे कोणते खेळाडू कायम ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आणि…

IND vs NZ Rachin Ravindra reveals how CSK helped to him prepare to beat India
IND vs NZ : रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी; धोनीच्या संघाने दिली साथ, सामन्यानंतर केला मोठा खुलासा

IND vs NZ Rachin Ravindra : न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयात रचिन रवींद्रचे मोठे…

MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल

MS Dhoni new look : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता फक्त आयपीएल खेळतो. धोनी त्याच्या वेगवेगळ्या लूकमुळे…

ताज्या बातम्या